गाेआधारित शेतीद्वारे मार्गदर्शक केंद्र बनवू इच्छिणारी वैष्णवीखेड्यातील दूध, दही चांगले असते; पण तिथून निघून आजच्या प्रगतीच्या मार्गावर येण्यासाठी आम्ही फार परिश्रम घेतले. तू एखादा छाेटासा प्रयाेग करावास; पण त्याला आयुष्य वाहून घेतलेस तर ‘एकदा खेड्यात जाशील आणि परत येणार नाहीसR..
दिवाळी निमित्ताने उत्तरेत गणेश व लक्ष्मी यांच्या शेणाच्या मूर्तीप्रयागराज जिल्ह्यातील बहारिया ब्लाॅकमधील विश्वहिंदू परिषदेच्या तरुण गटाने दिवाळीच्या वेळी त्या भागात लागणाऱ्या गणपती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तींची निर्मिती गाईच्या शेणापासून तयार करण्यास सुरुवात केली आहे. (भाग :1542) पहिल्या ..
चीन-पाकिस्तान या देशांत गाेवंशविषयक करारचीन आणि पाकिस्तान या देशांनी गाेवंश आणि अन्य प्राणी यांच्या विकासाच्या दृष्टीने लांब पल्ल्याचा सामंजस्य करार (एमओयू ) केला आहे. (भाग :1540)पाकिस्तानचे अमेरिकेशी बिनसल्यावर चीनची मुत्सद्देगिरी पातळीवरील मैत्री वाढविली. त्याप..
महात्माफुले कृषी महाविद्यालयात देशी गाेवंश केंद्र पुणे कृषी महाविद्यालय हे महात्माफुले कृषी विद्यापीठाला संलग्न आहे. या केंद्रासाठी राज्य सरकार दाेन टप्प्यात एक काेटी 77 लाखांचा निधी देणार आहे.भारतात गाेवंशांची संख्या माेठी आहे, पण त्यांची दूध देण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे शेतकरी देशी गाेवंश ..
वनटान्गिया’तील दाेन लाख गाै-दिव्यांचा महाेत्सवकृषिउत्पादक संघटनांकडून वनवासी महिलांना शेणाचे दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात ब्रह्मकृषि बायाे एनर्जी फार्मर प्राेड्यूसर कंपनीने पुढाकार घेतला आहे. (भाग :1534) ..
गाेहत्येबद्दल काँग्रेसप्रणित राज्यातूनही फाशीची मागणीगाेहत्येबद्दल काँग्रेसप्रणित राज्यातूनही फाशीची मागणी पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे आणि त्या सरकारने स्थापन केलेल्या गाै सेवा आयाेगा..
बिल गेटस् : जगातील एक महान प्रतिमा वर्चस्वभारतात आलेली रासायनिक खते, कीटकनाशकांचे प्रकार, बीटी काॅटनचे प्रकार, अन्य जेनेटिकली माॅडिाईड बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा बियाणातच जेनेटिकली माॅडिाईड तंत्राने समावेश करून ते गरीब देशात पाठवायचे, हा त्यातला पहिला टप्पा आहे. भारतापेक्षा आि्रकी ..
इंग्लंड आणि ब्राझीलमधील ‘मॅड काऊ डिसीज’हे लक्षात येताच त्या देशाने चीनला जाणारी त्यांची गाेमांसाची निर्यात राेखली आहे. ब्राझीलवरून जगातील पन्नास देशांना गाेमांस निर्यात हाेते. तरी सर्वच आघाडीवर त्यांनी आणीबाणी जाहीर केलेली नाही.कारण बहुतेक भागातील निर्यात ही अधिकृत व्यापारी करारानुसार ..
दुधाबराेबर काही पदार्थ घेणे कटाक्षाने टाळावेआयुर्वेदाच्या दृष्टीने असे काही पदार्थ आहेत ते दुधाबराेबर घेणे कटाक्षाने टाळावे. त्यात सर्वात प्रथम म्हणजे दूध-केळे किंवा शिकरण कटाक्षाने टाळावी. त्यामुळे पचन क्रिया थाेडी थाेडी कमकुवत हाेत जाते. (भाग :1522)..
विदेशी राज्यकर्त्यांचे अफगाणी तालिबानी शासनएखाद्या महासत्तेला आपल्या ताब्यातील प्रदेशावर निरंकुश सत्ता गाजवायची असते, तेंव्हा त्या त्या ठिकाणच्या काेणत्याही चांगल्या बाबीला थारा न देणे हा त्या धाेरणाचाच भाग असताे. (भाग :1517)हीच भूमिका ब्रिटिशांचीही राहिली, माे..
मुघल आणि ब्रिटिश साम्राज्यामुळे गाेवंशाचे महत्व कमी झालेभारतातील गाय जगभर कशी पसरली, याबाबत अनेक संस्थाने दावा करत असतात. पण त्यातील सत्य असे दिसते की, अठराव्या आणि एकाेणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी अनेक देशात तेथील शेतीसाठी भारतीय मजूर नेले. त्या मजुरांना त्यांच्या कुटुंबासह नेले. त्या मजुरांनी ब्रिटि..
गाेवंश न पाळणारा चीन आता गाेवंश पाळू लागलाप्रत्येक शेतकऱ्याकडे गाय पाहिजे, असे नवे धाेरण निर्माण झाले. पण चीन हा मूळचाच मांसाहारी देश असल्याने दुधाच्या वापरामुळे त्यांची मांसाहाराची प्रवृत्ती कमी झाली, असे अजिबात झाले नाही.पण गाेवंश वाढविण्याचा नियाेजनपूर्वक प्रयत्न सुरू झाला. तेथील शेतकऱ्यांना ..
गाेवंश तस्करीतून हाेत हाेती अू, गांजा, दहशतवादी हत्यारांची तस्करीचार महिन्यांपूर्वी आसाममध्ये निवडून आलेल्या राज्य सरकारने गाेहत्याबंदीच्या कायद्याचा प्रस्ताव तयार केला आणि मिझाेरामपासून ते प.बंगालपर्यंत अनेक राज्यांतील काही राजकारण्यांची प्रकृती बिघडली.जी माहिती पुढे आली, त्यानुसार आसामच्या सर्व बाजूच्या सीमेवरून ..
गाेविज्ञानाला अनेक कसाेट्या पार करायच्या आहेतगाेहत्याबंदी ही घटनेच्या मार्गदर्शक सूत्रात आहे. पण गेल्या सत्तर वर्षात येथे जी सरकारे आली ती ज्यांनी या देशात गेली एक हजार वर्षे गाेहत्या करण्याचा कार्यक्रम राबविला, त्यांच्या पाठिंब्यावर आली.त्यामुळे त्यांनी गाेमांस निर्यातीचा कार्यक्रम राबवला. ..
न्यायालयाचे गाेविज्ञानावरील निर्णय प्रगतीला पूरकसर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निकाल आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल यांचे संयुक्त संदर्भ एकत्र केल्यास देशाच्या कृषी, औद्याेगिक, वैद्यक या क्षेत्रात माेठी क्रांती घडणार आहे. (भाग : 1505)..
गाई-म्हशींची जाेपासना, धारा काढणे यांचा पदविका अभ्यासक्रमगाेठ्यातील जनावरांची काळजी घेणे, त्यांच्या धारा काढणे, त्यांना काय हाेते आहे याची नेमकी माहिती करून घेऊन त्याची डोक्तराना कल्पना देणे, याचे अभ्यासक्रम सध्या तयार हाेत आहेत. -(भाग : 1503)गेल्या सहा वर्षांत तरुणांमध्ये..
सर्वत्र विस्तारत आहेत गाेविज्ञानाचे प्रयाेगया विषयाची मध्यवर्ती प्रयाेगशाळा गाेविग्यान अनुसंधान संस्था, देवळापार, नागपूर येथे आहे. देशातील शंभराहून अधिक गाेविज्ञान संस्था आणि वीस विद्यापीठे यांच्याशी समन्वय करून तेथे कामे सुरूच असतात.(भाग : 1500)..
गाेहत्याबंदीविराेधात कर्नाटकात चळवळगाेवैद्यक, गाेदुग्ध आहार यामुळे देशाची सारी अर्थव्यवस्था नवी गती घेण्याच्या पवित्र्यात दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील गाेहत्याबंदीला विराेध करणाऱ्या गटाच्या मुद्यांना उत्तर देण्याची गरज आहे. (भाग : 1497) ..
गाेहत्याबंदीसंदर्भात बाबराने केलेला वसियतनामागाेहत्येवर बंदी घालणारे आज जे संदर्भ मिळत आहेत, त्यातून गाईबाबतची अनेक वैशिष्ट्ये पुढे येत आहेत. (भाग : 1495)त्यात प्रामुख्याने मुघल राजवट आणि त्याच्या आधीच्या अफगाणी पक्तुनी आणि इराणी राजवटीचा समावेश हाेताे.दहशती कारवायांब..
देशातील आयात कमी करणे अतिशय महत्त्वाचेया देशातील ब्रिटिशांची सत्ता गेल्यावर येथील राज्यकर्त्यांनीच इंग्रजांना हवी असलेली धाेरणे स्वीकारली. एवढेच नव्हे, तर माेगलांच्या काळातीलही धाेरणे स्वीकारली. (भाग : 1492) सध्या साेशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यां..
आंध्र विद्यापीठ परिसरात सापडली एक मृत गायगाेआधारित शेतीवर गेली दहा वर्षे अनेक ठिकाणी प्रयाेग केलेल्या आंध्र प्रदेशमध्ये तेथील विद्यापीठ परिसरात ठार मारल्या गेलेल्या एका गाईचा विषय हा तेथील राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय झाला. (भाग : 1490)यापुढे गाय हा केवळ द..
ईशान्य भारतातील गाेतस्करीत विदेशी ताकदींचा सहभागआसाम आणि पश्चिम बंगालमध्ये हे बेकायदा गाेवंश निर्यातीचे प्रकार राेखण्यासाठी तेथील गाेसेवा संघटनांनी गेली काही वर्षे चिवट प्रयत्न सुरू केले हाेते. अनेक वर्षे बांगला देशला दरवर्षी पंचवीस ते तीस लाख गाेवंशाची बेकायदा निर्यात हाेत असे. त्यात ईशान्..
गाईच्या चाऱ्यावर अधिक संशाेधन व्हायला हवेदिवसेंदिवस देशी गाईचे संगाेपन करण्याचे प्रमाण वाढते आहे.सध्या त्याचा विचार फक्त दुधाचा व्यवसाय; या दृष्टिकाेनातून हाेत आहे.(भाग : 1485) वास्तविक आर्थिक फायद्याच्या परिभाषेत बाेलायचे झाले, तर अधिकाधिक दूध देणाऱ्य..
गाईसाठी हिमाचल प्रदेशात सेंटर्स ऑफ एक्सेलन्सहिमाचल प्रदेशातील गाेधनासाठीच्या सेंटर ऑफ एक्सेलन्ससुरू हाेत असल्याची माहिती पुढे येत असताना अजून चार राज्यांतील अशा केंद्रांची माहिती पुढे आली आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे एक केंद्र बारामती येथे हाेत आहे. अर्थात ते नेदर..
येता काळ राेबाेट आणि अर्तीफशियल इंटेलिजन्सच्या वापराचा सध्याची वेळ अशी आहे की, प्रत्येक काम राेबाेटने करणे, यापुढेही जावून प्रत्येक क्षेत्रात आर्तीफशियल इंटेलिजन्सची यंत्रणा येणे सुरू हाेणार आहे. त्याही माध्यमातून किंवा त्याच्या बराेबरीने हे काम वाढले तर त्याला अधिक गती येईल. (भाग : 1482) ..
‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा उपयाेग देशी गाईसाठीही करून घ्यावा गाईला काेणती व्याधी हाेण्याची शक्यता काय आहे, त्याची काळजी कशी घ्यायची, याचेही मार्गदर्शन त्यातील यंत्रणेतून मिळणार आहे.त्या गाईंच्या गाेठ्याची साफसाई राेबाेट यंत्रणेच्या वतीने हाेणार आहे. (भाग : 1479) या देशातील गाईच्या ..
गाेशाळा उभारण्यासाठीही गाेजीवनाचा अभ्यास हवा डाॅ. संताेष गटणे हे काही वर्षे संघप्रचारक हाेते, त्याआधी त्यांनी आयुर्वेदाचा पदवी अभ्यास पूर्ण केला हाेता. गाेविज्ञान संशाेधन संस्था आणि गाेसेवा विभाग यांच्या वेबनारवरील भाषणात त्यांनी माहिती सांगितली की, गाईला आपण ..
गाजर गवताचा परिणाम अजूनही वाढतच आहे देशी आणि विदेशी जनावरे यांच्यावर दीर्घकाळीन समस्या निर्माण झालेले गाजरगवत, विदेशी खते आणि जनावरांचे संकरीत वाण यांच्या प्रचारासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बीडीओ’ नेमून त्याचा प्रचार व वाटप केले जायचे. या नव्या याेजनेमुळे गाजरगवताकडे ..
गाजरगवत, रासायनिक खते ही तर महायुद्धाची कारणे जनावरांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आधुनिक उपचारही आवश्यक आहेत आणि पारंपरिक उपचारही आवश्यक आहेत. काही बाबींवर पारंपरिक उपचार अधिक प्रभावी आहेत, पण ते उपाय दुर्लक्षित हाेतात. (भाग : 1472) काही माेठ्या समस्या पारंपरिक ..
गाेहत्येचे रूपांतर गाेदानात, गाेपूजनात हाेणे शक्य मुस्लिम समाजात राष्ट्रीय मुस्लिम मंचामुळे त्यावर व्यापक स्वरूपात विचार सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढे ते कार्यकर्ते आणि गाेसेवा विभागाचे कार्यकर्ते मिळून या विषयाचा प्रचार करणार आहाेत, असे या प्रसंगी पंजाब गाेसेवा विभागाचे अध्यक्ष सतीश ..
शहरात जिवंत शेतीचा परिचय परसबागेने हाेतो गाेआधारित शेतीने जे खेड्यात शक्य आहे. त्याच प्रमाणे अगदी दहाव्या मजल्यावरही गाेआधारित, अमृतपाणी, जीवामृत, नजीवामृत, शेणखत, गाेखूरखत, वर्मी खत, पंचगव्य खत अशांचा वापर केला, तर गाईच्या सानिध्याचा आनंद मिळेल.(भाग : 1466) गाईचे ..
गाेआधारित शेती हा तर ‘शब्देविण संवादु’ मूळचा आध्यात्मिक पिंड असला तरी गाेविज्ञान किंवा गाेआधारित शेती हा विषय मांडताना त्या प्रामुख्याने ‘गाेविज्ञानाच्या आधारे हाेणारी आर्थिक प्रगती’ हाच विषय अतिशय अभ्यासपूर्ण मांडतात. (भाग : 1464) देशात ..
ऑस्कर विजेत्या फिल्म निर्मातीचा गाय या विषयावर लघुपट भारतात गाईला देव मानले जात असले तरी जगात ती एक मांसाहारासाठीचा प्राणी म्हणूनच गणली जाते. गाईला एक प्राणी म्हणून माणसाने बघायला आरंभ केला, तर बरेच काही शिकण्यासारखे आहे, असा निष्कर्ष ऑस्कर फिल्म विजेती एन्ड्रिया अर्नाेल्ड यांनी काढले ..
आयुर्वेदासाठी आशियाई देशांनी एकत्र येणे गरजेचे आशियाई देशात आयुर्वेदही आहे आणि गाेविज्ञान संस्कृतीही आहे. काेविडच्या काळात आणि त्या पूर्वीही अनेक व्याधीबाबत त्याचा वापर झाला आहे.एखाद्या बाबीला पाश्चात्त्य विज्ञानाची मान्यता नसेल, तर ते जगभर स्वीकारले जात नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ..
गाेशाळेत काम करणारे काेराेनापासून मुक्त : एक सर्वेक्षण पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयाेगशाळेचे निवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. प्रमाेद माेघे म्हणाले, गाेमूत्र आणि गाेवंशाचे शेण यावर भारतात आणि परदेशातही माेठे संशाेधन झाले आहे. त्यात एकूण सहा पेटंट मिळाली आहेत. (भाग : 1457) राज्यातील ..
याेगाभ्यासाबराेबर पंचकाेशात्मक उपचार महत्त्वाच हाॅस्पिटलमधील ऑक्सिजनच्या टंचाईची स्थिती म्हणजे काय असते, याचा अनुभव गेल्या एप्रिलमध्ये भारताने घेतला आहे.(भाग : 1455) हा अनुभव जगातील बहुधा प्रत्येक देशाने गेल्या दीड वर्षात केव्हाना केव्हा तरी घेतला आहे. एप्रिलमधील ..
काेराेनाच्या येणाऱ्या समस्यांवरही विचार करावा बन्सी गाेशाळेने त्यांच्या आयुर्वेद विभागार्माफत काेराेनाच्या शक्यतांसंदर्भात प्रतिकार क्षमता वाढविणे, निरनिराळ्या स्टेनचे जे रुग्ण पुढे येत आहेत, त्यावर प्रत्यक्ष उपचार आणि काेराेना बरा झाल्यावर प्रकृती पूर्णपणे नीट हाेईपर्यंतचे उपचार ..
पुढची पिढी आयुष्यभर निराेगी राहण्यासाठी गाेविज्ञान जन्मणाऱ्या बाळाची आई जेव्हा गर्भवतीस्थितीत असते, तेव्हा जर आईला देशी गाईचे दूध पिण्यास दिले, तर जन्मास येणारी पुढची पिढी ही निराेगी तर जन्मेलच, त्याचबराेबर ती बुद्धिमानही असेल, याबाबत भारतीय किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री दादा लाड यांनी ..
शेतीच्या चांगल्या सवयी गिनीज बुकपर्यंत नेतात एक गव्हाच्या ओंबीत 140 दाणे.पाच फुटापर्यंत येणारी झाडप्रजाती.एकरी सदतीस क्विंटल उत्पादन.त्याचप्रमाणे एका झाडाला अडीच हजार म्हणजे 2500 घाटे येणारा हरभरा. (भाग : 1447) देशी माेहरी, भाेपळ्याएवढा नारळ, देशी पपई, देशी करवंदे, ..
शेतीतील बैलाच्या वापरावर बिहार विद्यापीठात प्रयाेग अमृतपाणी, जीवामृत, वडाखालची माती, मध, तूप, काही काढे याचे प्रयाेग करून कसलीही गुंतवणूक न करता रासायनिक खताच्या शेतीपेक्षाही आघाडी मारली. पण त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले ते म्हणजे ती सारी शेती त्यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून न करता ..
प्रतिकारश्नती वाढविणारी भारतीय पद्धत भारतीय पद्धतीचा नीट आहार आणि नीट झाेप यामुळे जी प्रतिकारशक्ती निर्माण हाेते, ती काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा प्रतिकार करू शकते.(भाग : 1442) काेराेनाच्या पुढील तारखा जाहीर हाेऊ लागल्या आहेत. पहिले दाेन्हीही टप्पे हे अनपेक्षित ..
जागतिक ‘दूध दिवस’ हा जागतिक ‘गाय दिवस’ व्हायला हवा जगभर दि. 1 जून हा जागतिक दूध दिवस म्हणून पाळला जाताे. त्याची सुरुवात दि. 1 जून 2001पासून झाली. या दिवशी जगात शाळा महाविद्यालयात आणि निरनिराळ्या संस्थांतून दूधविषयक प्रबाेधन कार्यक्रम घेतले जातात. (भाग : 1440) त्याच प्रमाणे ..
‘गाईची काळजी घ्या’ याेजनेत अमेरिकेत 17 लाख मुलांचा सहभाग एका गाईचे एक वासरू किंवा कालवड एका मुलाला देणे आणि त्याने त्याचे शिक्षण हाेईपर्यंत दरराेज अधिकाधिक काळ त्या छाेट्या गाेवंशाच्या बराेबर घालवणे हा एक समृद्ध अनुभव आहे.(भाग : 1436) ‘एका गाईची काळजी घ्या’ या ..
केरळमध्ये काेविड हाॅस्पिटलमधील संसर्ग कमी करणारी धूपकाडी गाईच्या वाळलेल्या शेणीवर अर्धा चमचा तूप घालून जर घरात त्याचा धूप केला, तर घरातील बारीक किडे नाहीसे हाेतात, हा सर्वांचा अनुभव आहे. (भाग : 1433) अशाच पद्धतीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने केरळमधील औषध पद्धतीनुसार ..
येणाऱ्या काळात फक्त ‘लंबे दाैड के घाेडेच’ टिकतील चीन हा सध्या अर्थव्यवस्थेत ‘लंबे दाैड का घाेडा’ झाला आहे, असे मानले तर आपल्या देशालाही शेराला सव्वाशेर असे ‘लंबे दाैड का घाेडा’ व्हावे लागेल.(भाग : 1430) ‘युद्ध’ हा शब्द असा आहे की, त्याच्या ..
चीनची व्हायरस लॅब आणि गाेवंशवाढीची तयारी चीनच्या संदर्भात काेराेना आणि त्याची वुहानमधील ‘व्हायरस लॅब’ हा जसा विषय प्रकाशात आला, त्याचप्रमाणे त्या देशाने अणुबाॅम्बचा साठा केला जाताे, त्याप्रमाणे त्या देशाने अनेक युद्धासारखा परिणाम घडविणाऱ्या विषारी व्हायरस बाॅम्बचा साठा ..
गाेविज्ञान क्षेत्रातील विद्यापीठांचे काम माेठ्या विद्यापीठाएवढे गाेआधारित शेती, गाेवैद्यक, या विषयावर सतत प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाेत असतात. प्रशिक्षणाच्या वेळी एकाच वेळी दाेनशे लाेक राहतील, अशा व्यवस्थाही तेथे आहेत आणि एकाच वेळी तीन चार विषयावर स्वतंत्र अभ्यासवर्ग चालतील, अशा व्यवस्थाही आहेत. त्या ..
शेतीविषया बराेबरच जगातील म्हैसही समजून घेऊया जगाच्या पाठीवर फक्त भारतीय उपखंड हा असा भाग आहे की, जेथे म्हैस वंशाची संख्या अधिक आहे. जगात गाेवंश मग ताे भारतीय असाे की, विदेशी असाे, त्यांची संख्या अमेरिकी जाणकारांच्या मते दीडशे काेटी आहे.(भाग : 1421) वास्तविक त्यांच्या ..
गाेआधारित शेतीने दुधाच्या दरातील अशाश्वतता जाईल काेराेना राेगाच्या जागतिक साथीने अनेक क्षेत्रात विस्कळीतपणा आला आहे, त्याचप्रमाणे पशुपालनक्षेत्र आणि दूध व्यवसाय यातही अनिश्चिततेचे वातावरण आहे. (भाग : 1419) खेड्यातून दूध गाेळा करणे आणि प्रक्रिया करून शहरी भागात ..
अनेक साथींचे मूळ आणि गाेआधारित शेतीचा संदर्भ काेविड-19 हा विषाणू जगात थैमान घालताेय. हा विषाणू भारतात पसरल्यावर त्याच आर्टििफशयल इंटेलिजन्स या क्षेत्रातील जाणकारांनी जगात काेणत्या देशात हा किती पसरेल, याबाबीचे भाकित करायला आरंभ केला. (भाग : 1415) काेराेनाच्या ..
जगातील भारतीय गाेवंश आणि मादागास्कर येथील स्थिती जगातील 212 देशांपैकी प्रत्येक देश भारतीय गाेवंशाच्या दृष्टीने कमी किंवा अधिक महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक देशाची गाेवंशाबाबतची समस्या स्वतंत्र आहे. त्या साऱ्या गाेवंशाचे सामर्थ्य आणि समस्या यांचा संयुक्त विचार केल्यास त्याची बलस्थाने ..
वासराचेही हत्तीसारखे कान : अजूनही काही वैशिष्ट्य आपल्याकडे हत्तीची ओळख ज्या अनेक वैशिष्ट्यांनी हाेते, त्यात लांब कान हे एक वैशिष्ट्य आहे. असेच काही लांब कानाचे गाय आणि बैल ब्राझीलमध्ये मिळाले आहेत. त्या गाेवंशाचे कान हत्तीच्या कानासारखे आहेत, असे वाटावे, असे आहेत. (1411) ..
ग्लाेबल डेअरी काँग्रेसची ‘तूप’विषयक स्पधा जगात सध्या जी तूप करण्याची पद्धती आहे, ती दुधाचे क्रीम काढून ते विरजून किंवा तसेच कढवले जाते. मिल्किओ कंपनीची पद्धती काहीशी निराळी आहे.उपलब्ध माहितीनुसार त्यांनी ते साय बाजूला काढून केलेले दिसतेय. (भाग : 1408) यावर्षी ..
न्यूझीलंडमधील ‘झीराे’ कंपनीचे व्यापक उपक्रम दूध या क्षेत्रात भारतीय गाेवंशाचीफार वैशिष्ट्ये आहेत. पण ती जगात जाऊन सिद्ध करावी लागतील. त्या दृष्टीने याेग्य प्रयत्न झाला, तर भारत हा न्यूझीलंडच्याफार पुढे जाईल.(भाग : 1406) वीस वर्षांच्या मुलांनीही महत्त्वाकांक्षी प्रकल्प ..
श्रीलंकेतील चिंतन : गाेहत्या सुरू झाल्यावर माणसाच्या आयुष्यात घट जगाच्या काही लाख वर्षांंच्या इतिहासाचा आढावा घेतला तर असे लक्षात येईल की, माणसाने गाेवंश मारून त्याचे मांस खायला आरंभ केला आणि तेव्हापासून माणसाचे आयुष्यमान कमी झाले.(भाग : 1402) या घटनेपासून जगाने एक घडा घेण्याची गरज हाेती ..
आसाममधील गाेरक्षण कायदा आग्नेय आशियाला देईल गती बाैद्धसंस्कृतीत गाेसेवेला अतिशय महत्त्व असल्याने मेकाँग नदीकाठचे लाओस, म्यानमार, कंबाेडिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये गाईंना फार महत्त्व दिले जाते. तरीही तेथे एका बाजूला गाेपूजन हाेत असते आणि दुसऱ्या बाजूला गाेवंशाची चाेरटी निर्यातही ..
भारतीय कृषिविज्ञानाचे ग्रंथ पुन्हा लिहावे लागतील सध्याच्या कृषिविद्यापीठात जी ज्ञानसाधना चालते ती प्रामुख्याने पाश्चात्य पद्धतीची आहे. पाश्चात्य ज्ञानपद्धतीची मर्यादा अशी की, त्याचा आरंभच सतराव्या शतकातील युराेपच्या औद्याेगिक विकासानंतर झाला आहे. भारतीय कृषिसंहितांमधून चांगल्या ..
मधमाश्या पालनामुळे अमेरिकेत शेतीचा अनेक पटींनीफायदा मधमाश्यांच्या डाेळ्यांना अतिशय प्रभावशाली लेन्सेस असतात.त्यामुळे मधमाशीला फुलावरील अतिशय छाेटासा परागकणही दिसताे. एक माशी एका काळात एकाच पद्धतीचा मधही गाेळा करू शकते, हे ज्ञान माशीला प्रभावशाली घ्राणेद्रिंयामुळे मिळते.(भाग : 1395) ..
मधमाश्या पालन : कार्मेल विद्यापीठाचे उत्पादन वाढीसाठी संशाेधन जैविक शेती असेल किंवा गाेआधारित शेती असेल तर त्या मधमाशा माेठ्या प्रमाणावर येतात. अर्थात हे अनुभव घेण्याचे विषय आहेत. रासायनिक शेती असेल तर फुलपाखरेही फार येत नाहीत. (भाग : 1393) एखादा विषय एखाद्या विद्यापीठाने घेतला ..
पर्यावरण संरक्षणासाठी कार्बन क्रेडिट कार्डची कल्पना हा विषय हाताळणे एकट्या दुकट्याचे काम नाही. तरीही जगात अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या हिमतीवरच वैराण वाळवंटात हिरवळ तयार करून प्रचंड आर्थिक फायदा देणारी कार्बन क्रेडिट कार्ड मिळवली. (1390) कार्बन क्रेडिट कार्डची कल्पना ..
मिथेनवर भारतीय उपायच अधिक परिणामकारक यावर जाे भारतीय गाेविज्ञानाचा उपाय आहे, ताे जर जगाने स्वीकारला तर ताे सर्वांनाच लाभकारक ठरणार आहे. ताे उपाय म्हणजे गाेमांस बंद करून शेण, गाेमूत्र यांच्या आधारे शेती करणे. (भाग : 1388) मिथेन बर्पिंग ही एकविसाव्या शतकातील माेठी ..
अमेझाॅनचा पर्याय गाेआधारित शेतीत आहे गेल्या एका वर्षात अमेझाॅन हरितपर्णी दाट जंगलापैकी तेवीस लाख हेक्टर क्षेत्रातील झाडी ताेडली गेली आहे. अजून एका अंदाजानुसार गेल्या वर्षात सतरा टक्के अमेझाॅन जंगल ताेडले गेले. (भाग : 1386) वास्तविक अमेझाॅन जंगल हे भारतापासून ..
मिथेन समस्यांवर भारतीय शास्त्रांची मदत घेणे गरजेचे ग्लाेबल वाॅर्मिंगला आव्हान देणाऱ्या महत्वाच्या घटकात सध्या जनावरांचा मिथेन उच्छ्वास हा महत्वाचा मुद्दा झाला आहे.(भाग : 1384) सध्या निरनिराळी औद्याेगिक रासायनिक उत्पादने, शेतीत घातली जाणारी रासायनिक खते, वाहनांचा पेट्राेल ..
मिथेन एमिशनची समस्या आणि गाेविज्ञान अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी हवामान बदलासंदर्भात एप्रिल 24, 25 राेजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी, चीनचे अध्यक्ष शि झिंगपिग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन याच बराेबर चाळीस देशप्रमुखांची ..
घरात पाळण्याची गाय आणि पंचगव्य... पुण्यातील गाेविज्ञान संशाेधन संस्थेने देशी दूध घरी घेणाऱ्या लाेकांच्याकडे एक प्रश्नपत्रिका पाठवून एक पाहणी केली. (भाग : 1380) गाय घरात बाळगण्याचे अनेक प्रयाेग आजही चांगले करता येण्यासारखे आहेत. शहरी भागात ते अवघड आहे. तरीही अशक्य ..
गाईच्या दूधवाढीचा कृत्रिम प्रयाेग धाेकादायक भरपूर दूध देणाऱ्या गाई असूनसुद्धा देशी गाई न पाळण्याकडे लाेकांचा कल असताे. कारण विदेशी गाईंच्या तुलनेत त्यांचे दूध देणे कमीच असते. अशावेळी त्यांनी अधिक दूध देण्याचा प्रयत्नही न काेणाचा सल्ला काेणी ऐकणार नाही. (भाग : 1378) ..
अॅण्टिबायाेटिक पेटंट मिळणे हा महत्त्वाचा टप्पा भारतीय देशी गाेवंशाच्या गाेमूत्रात अॅण्टिबायाेटिक म्हणजे प्रतिजैविक, शरीराची शक्ती वाढविणारे बल्य किंवा टाॅनिक आणि अॅण्टिंगल म्हणजे बुरशीविराेधी असे गुणधर्म असतात, हे अजून भारतीयांनाही माहीत नाही. (भाग : 1374) अध्यात्मिक ..
रासायनिक खतांबराेबरच शेती नुकसानीचे इतरही भयंकर प्रकार गुरुदेव रविंद्रनाथ टागाेर यांची ‘छाेटी पणती’ या आशयाची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात, जगात सर्वत्र पसरलेल्या अंधाराला आव्हान देण्याचे सामर्थ्य हाताच्या दाेन बाेटावर मावणाऱ्या छाेट्या पणतीमध्ये आहे. सध्या ती स्थिती गाेआधारित शेतीमध्ये ..
अमृतपाण्याच्या नव्या पद्धती परिणामकारक काेविड असाे वा नसाे काही बाबी समानच असणार आहेत. शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावाच्या संदर्भात देशातील शेती आणि शेती उत्पादनांची स्थिती हा अनेक अर्थांनी सर्वांच्या महत्वाचा विषय आहे. (भाग : 1370) शेतकऱ्याला याेग्य भाव मिळणे हा काहींचा ..
आठ अब्ज वर्षांपूर्वीचे गाेंडवन एका खंडाएवढे हाेते गाेंडवनाचा संदर्भ मादागास्कर बेटावरही गायीच्या संदर्भात आला आहे आणि न्यूझीलंडमध्येही आला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही आला आहे. तेथे तर भारतीय गाेवंशाचे प्राबल्य आहे. पण तेथे भारतीय गाेवंश हा माेठ्या प्रमाणावर गाेधन म्हणूनही सांभाळला जाताे. बीफ ..
गाईंच्या आयात-निर्यातीत दडलेली युद्ध न्यूझीलंडवरून सहा हजार गाेवंश घेऊन जाणारे जहाज जपानच्या किनाऱ्यालगत सप्टेंबरमध्ये बुडाले. त्यामुळे यापुढे जनावरांची वाहतूक समुद्रमार्गे न करण्याचे धाेरण त्या देशाने ठरविले आहे. त्या देशाने गेल्या दाेन वर्षांत पाच ते दहा हजार जनावरांनी ..
गाेविज्ञानाआधारे दुग्धाेत्पादन, शेती करणे फायदेशीरगाेविज्ञानाआधारे दुग्धाेत्पादन, शेती करणे फायदेशीर..
गाेविज्ञानातील प्रत्येक प्रयाेगाचे स्वतंत्र महत्त्वगाेविज्ञानातील प्रत्येक प्रयाेगाचे स्वतंत्र महत्त्व..
अधिकाधिक शेतकऱ्यांना गाेआधारित शेतीत आणण्याचे ध्येयअधिकाधिक शेतकऱ्यांना गाेआधारित शेतीत आणण्याचे ध्येय..
गाेविज्ञान समजून घेण्यासाठी एक पाऊल पुढे यावे लागेलगाेविज्ञान समजून घेण्यासाठी एक पाऊल पुढे यावे लागेल..
एक हजार वर्षांतील आक्रमणांमुळे गाेविज्ञानाची दुर्दशाएक हजार वर्षांतील आक्रमणांमुळे गाेविज्ञानाची दुर्दशा..
गाेवैज्ञानिक बांधकाम : तरुण पिढीने प्रयाेगासाठी पुढे यावेगाेवैज्ञानिक बांधकाम : तरुण पिढीने प्रयाेगासाठी पुढे यावे..
250 गाेवंशाचा फार्म करणारी वैष्णवी सिन्हाजागतिक पातळीवर गाेल्फ खेळण्यात प्रावीण्य मिळवलेल्या दिल्लीजवळील नाेयडा येथील वैष्णवी सिन्हा या गाेवैज्ञानिक शेतीचे आदर्श उदाहरण आहेत. (भाग :1543)..
130 किमीवर जाऊन वाचवली विहिरीत पडलेली गायहैदराबादमधील जनावरांवर प्रेम करणाऱ्या एका गटाने 130 किमी अंतरावरील नालगाेंडा जिल्ह्यातील देवरकाेंडा या गावी जाऊन तेथील एका काठ नसलेल्या विहिरीत पडलेल्या गाईला वाचवले. (भाग :1541)..
गाेविज्ञानामुळे चीनची एक लाख काेटींची आयात राेखलीगाेउत्पादनांच्या माध्यमातून चीनमधून येणारी अजून एक लाख काेटी रुपयांची आयात कमी करण्याचा निश्चय केंद्र सरकारने केला आहे.सध्या भारत आणि चीन यांचे संबंध तणावाचे आहेत. (भाग :1537)..
पंचगव्यावर अमेरिकेत संशाेधन निबंध प्रकाशितत्यांनी यावरील सारे संशाेधन बंगळुरू येथील स्वामी विवेकानंद याेग अनुसंधान केंद्र येथे केले आहे. नीरज आर्य यांनी असे सांगितले की, पंचगव्याचे अनेक उपयाेग आहेत आणि ते निरनिराळ्या ग्रंथातूनही विशद केले आहेत. पण, दैनंदिनी जेवणात मर्यादित मात्रेत जर पंचगव्य ..
लाेकमान्यांच्या काळापासूनच काँग्रेसमध्ये ‘गाय’ चिन्हाचा आग्रहलाेकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना प्रथम काँग्रेसच्या चळवळीचा मध्यबिंदू गाेवंश हाेता. या देशाच्या सर्वांगीण विकासाला गाेवंशच उपयाेगी पडेल, असे काँग्रेसच्या प्रत्येक सभेमधून आणि अधिवेशनातूनही मांडले जायचे. (भाग :1532) महात्मा..
तिरुपती देवस्थानाचे नवनीत सेवासारखे नवे उपक्रम सुरूतिरूपती देवस्थानाने गाेवंश विकास आणि गाेविज्ञान विकास यासाठी एका पाठाेपाठ माेठे निर्णय घ्यायला आरंभ केला आहे. (भाग :1529)..
पशुधन विकासासाठी परदेशी कंपन्यांची मदत धाेक्याचीभारतात गाेआधारित शेतीचे नवे युग सुरू हाेत असताना त्यात विदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यास देणे धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे (भाग :1525)..
गायीसाठी प्रेमचंद बंदुकीची गाेळी झेलायला तयार झाले हाेतेशंभर वर्षापूर्वी गाेधनाविषयी जाणकारांच्यात काय भूमिका हाेती हे सुप्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावरून स्पष्ट हाेते. (भाग :1523)..
प्रत्येक घर हे गाेविज्ञान प्रयाेगशाळा झाली पाहिजेगेल्या सहा सात वर्षांत गाेवंश रक्षणाबाबत एक नवी जागृती आल्याने प्रत्येक गाय, बैल, वासरू वाचवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करणारांची संख्या वाढली आहे. (भाग :1518)म्हातारी गाय की जी दूधही देऊ शकत नाही आणि जाे म्हातारा बैल उभ..
गाेविज्ञानामुळे ब्रिटिशांच्या आक्रमणाचा दुष्प्रभाव संपेलगेल्या सहा सात वर्षांत या साऱ्याला पुन्हा माेठी गती मिळती आहे. त्याचा भारतापुरता विचार केल्यास फक्त भारतातच गाेआधारित शेती आणि वैद्यक यांची प्रगती हाेत आहे.-(भाग :1516)वास्तविक हे विषय सुरू झाल्यावर तेवढेच परिणामकारक असे नाग..
युराेपमध्ये जर्सी, हाेल्स्टनचा उपयाेग फक्त साम्राज्य विस्तारासाठी केलायुराेपातील दुधाचे गाेवंश म्हणून परिचित असणारे जर्सी आणि हाेल्स्टन हे गाेवंशच जगभर नेले. भारतातील देशी गाेवंश नाहीसा व्हावा, यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम राबवला. (भाग : 1515)..
गाे-तस्करीतून ईशान्येत उद्भवली आणीबाणीसारखी स्थितीगेल्याच महिन्यात आसाममध्ये ज्या घटना घडल्या, त्याच्या आधारे एक बाब स्पष्ट झाली की, गाईंची तस्करी करणाऱ्या टाेळ्या या गर्दसारखे मादक पदार्थ यांचाही व्यापार करतात आणि बेकायदा शस्त्रांच्या वाहतुकीचाही व्यवहार करतात. यातील काही धक्कादायक बाबी पुढे आल्यावर ..
गाेविज्ञानाचा वापर हळूहळू जगभर वाढेलसत्याचा संदर्भ सन्माननीय न्यायम मूर्तींंनी न्यायपत्रातही दिला आहे. उच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयापुढे एक पाऊल टाकून अलाहाबाद न्यायालयाने काही मुद्दे मांडले असल्याने त्या निर्णयाला अधिक ऐतिहासिक महत्व आले आहे. या न्यायमूर्तींनी दाेन ..
महागडे वकील गाेरक्षकांना परवडणे अशक्यसर्वाेच्च न्यायालयाच्या काेणत्याही निर्णयाला महत्त्व असतेच आणि घटनापीठ निर्णयाला निश्चितच अधिक महत्त्व असते. अलाहाबादचे निकालपत्र ज्या प्रमाणे अखिलेंद्रसिंह विरुद्ध जावेद कसाई असे आहे. (भाग : 1506)..
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अधिक महत्त्वाचाया निकालाला ऐतिहासिक महत्त्व येण्याचे कारण म्हणजे याच विषयावर सर्वाेच्च न्यायालयात घटनापीठाची स्थापना करून साेळा वर्षांपूर्वी अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला हाेता. त्या निकालाच्या संदर्भात नुकताच झालेला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हा एक पाऊल ..
आकाशमार्गे गाई खराेखर उडत येत हाेत्या का .. गाय हा काही आकाशातून उडत येणारा प्राणी नाही, तरीही स्वित्झर्लंडच्या क्लाॅसेन्पस भागातील नागरिकांना एका पाठाेपाठ दहा गाई आकाशातून उडत येताना दिसल्या. (भाग : 1502)अलीकडे साेशल मीडिया हा जवळजवळ प्रत्येकाच्या हातचे साधन असल्याने त्य..
काेराेनामुळे स्थिती गंभीर झाल्याचा दावागाेआधारित शेतीची प्रक्रिया आता देशात जवळजवळ दहा टक्के शेतीपर्यंत पाेहाेचली आहे. ही प्रक्रिया जेव्हा शंभर टक्के शेतीवर पाेहाेचेल तेव्हा देशाचे खतावरील दहा लाख काेटी रुपये तर वाचतीलच; पण सध्या रासायनिक खतावरील अन्नामुळे हाेणाऱ्..
गाईच्या शेणाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढते उपयाेगगाईच्या शेणाच्या उपयाेगाचे क्षेत्र अधिकाधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी शेणाच्या आधारे गणेशाेत्सवातील गणपतीची मूर्ती तयार करण्यास आरंभ झाला आणि आता दिवाळीतील पणत्या, राखी पाैर्णिमेच्या राख्या, हाेळीमधील गाेवऱ्याही हाेऊ लागल्..
प्रत्येक व्यक्ती गाेजीवनाशी संबंधित करण्याचा प्रयत्नमध्य प्रदेशचे एक कॅबिनेट मंत्री श्री. हरदीपसिंग डंग यांनी त्यांच्या राज्यात गाेवंश संस्कृत विकसित हाेण्याच्या दृष्टीने काही विधाने केली आहेत. नेहमीच्या राजकीय नेत्यांच्या विधानांच्या तुलनेत ती अचंबित करणारे आहे...
महाराष्ट्रात गाेआधारित शेती उत्पादनात चारपट वाढगेल्या वर्षातील एकूण शेती उत्पन्नवाढीची आणि त्यातूनही जैविक शेतीवाढीची माहिती हळूहळू पुढे येत आहे. काेविडच्या काळातही शेती उत्पादनही वाढले आहे आणि निर्यातही वाढली. अर्थात ही वाढ दरवर्षीच्या वाढीच्या प्रमाणातच आहे..
हरियानात प्रत्येक गावी गाे-संवर्धन समितीची स्थापनागाेवंशाच्या रक्षणासाठी हरियाना सरकारने शासकीय पातळीवर गाेसेवक आणि गाेरक्षक यांच्या जिल्हावार ज्या समित्या बनविल्या आहेत, त्याचा उपयाेग गाेरक्षणासाठी चांगल्या प्रकारे हाेत आहे. (भाग : 1489)हरियाना हे भारत-पाकिस्तान सीम..
रासायनिक खतांवरील चाराही जनावरांना त्रासदायकजाेपर्यंत जनावरांच्या चाऱ्याकडे लक्ष दिले जाणार नाही, ताेपर्यंत त्या प्राण्याचे सामर्थ्यच कळणार नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षात तरी दुभत्या जनावरांना पेंड, नांगरट करणाऱ्या बैलांना अजून काही चांगले आंबवण, असा चांगला आहार दिला जाताे; पण त्या त्या जनावर..
गाईसाठी हिमाचल प्रदेशात सेंटर्स ऑफ एक्सेलन्सहिमाचल प्रदेशातील गाेधनासाठीच्या सेंटर ऑफ एक्सेलन्ससुरू हाेत असल्याची माहिती पुढे येत असताना अजून चार राज्यांतील अशा केंद्रांची माहिती पुढे आली आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे एक केंद्र बारामती येथे हाेत आहे. अर्थात ते नेदर..
कालानुरूप नव्या जुन्याचा मेळ घालणे आवश्यक जगात राेबाेट तंत्रज्ञान किंवा आर्टििफशियल तंत्रज्ञान कितीही वाढले, तरी सव्वाशेहून अधिक देशांना या भारतीय तंत्रज्ञानाची गरज आहे. नवे तंत्र न साेडता एका गाेवंशाच्या आधारे पंचवीस एकरांची शेती करणारे तंत्रज्ञान जगभर पाेहाेचले, तरच जगातील ..
देशातील गाेआधारित शेती शास्त्राने गाेवंशाची उत्पादकता वाढण्यास वाव भारतात एकदा असे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर काअू प्रस्थापित झाले की, त्याचा चांगला उपयाेग हाेणार आहे. सर्वसाधारणपणे अशी सेंटर्स जेंव्हा येतात, तेंव्हा विदेशी गायीं आणि एक्सेलन्स सेंटर हे या देशात अजून माेठ्या प्रमाणावर खपवण्याचा संबंधित देशाचा ..
जनावरांचे मधुमेह, कॅन्सर याकडेही लक्ष ठेवावे लागेलकाही दिवसांपूर्वी मी एका माझ्या मित्राच्या गाईच्या गाेठ्याला भेट दिली.तेथे चाेवीस गाई हाेत्या; पण फक्त तीन गाई दूध देणाऱ्या हाेत्या. त्या गाई सांभाळणे परवडत नाही, अशी त्याची अडचण हाेतीच. याचे कारण मला असे दिसले की, बहुतेक गाईंच्या स्तनांना सूज असण्याची ..
जनावरांचे आराेग्य आणि दुधाचे उपयाेग याबाबत पुन: मांडणी करावी लागेल गाेविज्ञान संशाेधन संस्था आणि गाेसेवा या गाईबाबत काम करणाऱ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकावर संशाेधन व यशस्वी प्रयाेग केलेले डाॅ.संताेष गटणे यांनी सांगितले की, या साऱ्या समस्यांना उत्तरे देण्याचे मार्ग हे साेपे, स्वस्त आणि ..
गाजरगवत, रासायनिक खते सवयीची झाल्याने समस्या कमी हाेत नाहीत अर्थात जी बाब आपण साेपेपणाने आणि सहजपणाने वापरताे त्याला महायुद्धाची शस्त्रे आणि अस्त्रे कसे म्हणायचे, असे आपल्यालाही वााटणे साहजिक आहे. पण, एक गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गेल्या शंभर वर्षांत रासायनिक खतांनी जगात महायुद्धापेक्षाही अधिक ..
जनावरांची आराेग्य तपासणी आणि गाजरगवत जनावरांची तपासणी करण्याची सध्याची जी पद्धती ती आहे, त्यात मूलभूत सुधारणा हाेण्याची गरज आहे. सध्या दूध देणाऱ्या जनावरांची तपासणी करून घेण्याची जी पद्धती आहे, ती जनावरांच्या मालकाच्या निर्णयावर अवलंबून आहे. (भाग : 1470) ..
गाेआधारित शेती ही याेगिक शेती- पूनम राऊत एमएस्सी अॅग्री हा पूनम राऊत यांचा शैक्षणिक परिचय आहे; पण एवढीच माहिती सांगितली, तर त्यांचा याेग्य परिचय समजणार नाही. खंबाटकी घाटाच्या मूळच्या डाेंगराचे नाव ‘महादेव डाेंगर रांग’ असे आहे. त्या साऱ्या भागात त्या ..
टेरेस गार्डनमधून गाेविज्ञान घराेघर नेणाऱ्या पूनम राऊत जेथे वाव आहे तेथे बहुमजली बागही करता येते आणि दैनंदिनी घरच्या वापराला लागणाऱ्या मिरच्या, काेथिंबिरी, छान फुलांची झाडे घेता येतात.(भाग : 1465) ग्रामीण भागात रासायनिक खते वापरली जातात, तेव्हा एक एक गावात शेतीसाठी ..
भाकड गाईंच्या गाेशाळेने केली रासायनिक शेतीवर मात अॅग्रिकल्चर म्हणजे कृषिविज्ञान या विषयात एमएस्सी झाल्यावर आणि प्रबंधाचा अभ्यास सुरू असताना प्रतिकूल परिस्थितीत शिकलेली एक तरुणी किंवा महिला ‘भाकड गाईंची गाेशाळा’ चालवते, अशी बातमी वाचल्यावर ‘अन्य काही न जमल्यावर ..
गाेमांस विकणारा झाला गाेसंस्कृतीचा चित्रकार वर्षानुवर्षे गाईचे मांस विकणाऱ्या घाना देशातील काेजाे र्मााे या तरुणाने ताे व्यवसाय साेडून देऊन गाईमुळे देशाेदेशींच्या संस्कृती कशा समृद्ध केल्या, यावर चित्रे काढण्यास आरंभ केला आहे. (भाग : 1461) त्याच्या चित्रांना ..
भारतीय वैद्यकावर व्यापक चर्चा सुरू केली पाहिजे काेराेनाच्या निमित्ताने पारंपरिक भारतीय औषधांची प्रचिती आली, तर ती प्रचिती घेणे असेच चालू ठेवावे. घरातील आणि समाजातील बहुतेकांना काही ना काही त्रास हाेत असताे. प्रत्येकाने आयुर्वेदाची किंवा गाेविज्ञानाची पुस्तके पाहावीत.(भाग : 1458) ..
गाैवैद्यक औषधपद्धती अधिकृतपणे समजावून घ्या काेराेनाची सुरुवात भारतात ‘मार्च 20’मध्ये झाली, तरी चीनमध्ये नाेहेंबर 20 मध्येच झाली. पहिले एक वर्ष काेराेना व्यापक स्वरूपात पसरला नाही; पण मार्च 21 मध्येत्याची जी दुसरी लाट आली, ती कल्पनेच्याही पलीकडील हाेती. ..
उत्कृष्ट दिनचर्या व याेगाभ्यास ही प्रभावी औषधे ही बाब झाली औषध संशाेधनाची.त्याच बराेबरही गेल्या तीन महिन्यांत काेराेनाचा जाे रुद्रावतार आपण पाहिला आहे. त्यानुसार पुढील फेज थ्री किंवा अजूनही त्यापुढील समस्यांसाठी प्रत्येकाने स्वत:ची प्रतिकार क्षमता वाढवणे गरजेचे आहे. (भाग : 1454) ..
काेराेनासंदर्भात बन्सी गाेशाळेचे काम अभिनंदनीय सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जगाच्या विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत किंवा अगदी समुद्रीवाहतुकीपर्यंत काेणतेही क्षेत्र घेतले, तरी त्यात काेराेना महामारीचा संदर्भ येताेच. कारण गेले अठरा-एकाेणीस महिने त्याने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे.(भाग ..
तानाजी निकम यांच्या प्रयाेगास काेविड काळात अधिक महत्त्व तानाजी निकम यांच्या प्रयाेगावर आपण काेविडच्या काळात चर्चा करत आहाेत. या काळात रासायनिक खतांचा वापरही धाेकादायक ठरू शकताे; पण गाेआधारित शेतीबाबत ताे मुद्दा येत नाही. (भाग : 1448) ऊस, तूर, गहू, हरभरा अशी उत्पादने त्यांनी घेतली ..
बैलाला शेतीच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न गाेआधारित पद्धतीने शेताला कमी पाणी लागते, हे तर आपण प्रत्यक्ष बघताेच पण त्याचे नेमके माेजमाप, पिकात किंवा धान्यात राेगप्रतिकारक क्षमता येते, याचे माेजमाप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातच त्याला सकारात्क प्रतिसाद मिळत आहे.(भाग : 1445) एकेकाळी ..
एका गाईकडून तीस एकर शेतीचे प्रयाेग देशभर हाेऊ लागले हरियाणामधील साेहनायेथे कृषि विज्ञान केंद्र येथे कृषिवैज्ञानिक डाॅ. पी. पी. सिंह यांनी हे प्रयाेग केले तर आहेतच पण ते छाेट्या शेतकऱ्यांकडून तसे प्रयाेग करून घेत आहेत. त्यात त्यांनी एकरी साठ ते पासष्ट क्विंटल धान्य घेतले आहे (भाग ..
दूध दिवस : जगातील आणि भारतातील आंतरराष्ट्रीय दूध दिवस हा दि. 1 जूनराेजी जगभर साजरा केला जाताे, तर भारतात राष्ट्रीय दूध दिवस दि.26 नाेव्हेंबरला साजरा केला जाताे.(भाग : 1441) भारतात गुजरातमधील अमूल महाप्रकल्पाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका असलेले वर्गिस ..
गाईच्या शेणाचे माेल काेहिनूर हिऱ्यापेक्षा अधिक गाईच्या शेणाची किंमत किती कमी असू शकते आणि किती अधिक असू शकते, यावर या आठवड्यात अचानक चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हेतर त्याची उदाहरणेही पुढे आली आहेत. (भाग : 1438) छत्तीसगडमधील काेरबा जिल्ह्यातील धुरेना खेडेगावातून एका ..
डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांचे संस्मरणीय शताब्दी वर्ष शंभर वर्षांपूर्वी जर भारतात रासायनिक शेती सुरू झाली असती, तर भारताची स्थिती अधिक खराब हाेऊन ती आज जी आफ्रिकेची स्थिती आहे, तशी झाली असती.ब्रिटिशांना तेच अपेक्षित हाेते.डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांना त्यासाठी भारतात पाठविले. (भाग : ..
काेविड लस घेण्यासाठी गाय आणि नाेकरी यांचेही आकर्षण लाेक लसीला घाबरत आहेत.ही स्थिती फक्त भारत आणि फिलिपिन्समध्ये असे नाही, तर सर्व देशात आहे. अमेरिकेतही ही लस टाेचून घेणाऱ्याला दहा लाख डाॅलरच्या लाॅटरीचे तिकीट देण्यात येत आहे. (भाग : 1431) भारतात ग्रामीण भागात अनेकजण काेविडची ..
याेगिक अभ्यासही आणि ‘कमांडाे’चा अभ्यासही अलीकडच्या काळात काेणतीही बाब नव्याने सुचवायची म्हणजे फक्त थाेडा उल्लेख व थाेडी अधिक माहिती येवढ्यावरच थांबावे लागते. कारण त्या त्या विषयाची माहिती विस्तृत असते. (भाग : 1429) त्याचा जर वापर करायचा असेल तर त्याच्या साऱ्या ..
युद्धसदृश काळात अन्नसुरक्षितता महत्त्वाची आहे गाे-आधारित शेतीवर भर देण्याची आवश्यकता अशासाठी आहे की, येणाऱ्या काळात रासायनिक खते अजून आक्रमक हाेण्याची शक्यता आहे.(भाग : 1427) सध्याचा समस्यांचा काळ लक्षात घेतला, तर एका बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी लागते की, ..
चिनी वटवाघळांना गाेविज्ञानाचे उत्तर चीनने हे महायुद्ध सुरू केले आहे, असा आराेप करायला अजून बरेच पुरावे एकत्र यावे लागणार आहेत. पण; ते म हायुद्ध आहे की वटवाघळाच्या मांसाच्या वापराचा अतिरेक झाल्याने त्यातून हा विषाणू पसरला आहे, याचे उत्तर कांही येवाे, त्यातून सामान्य माणसाला ..
देशी गाेवंश व संकरित गाेवंश यांचा अभ्यास आवश्यक जे लाेक रासायनिक खते वापरतात आणि जे गाेआधारित शेती करतात, त्या सर्वांनी गाेआधारित शेतीची मात्रा वाढविली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे म्हशी आणि गाई हे दाेन देशी दुभते प्राणी आहेत.(भाग : 1420) राज्यातील शेती आणि गाेविज्ञान ..
शेतकऱ्यांसाठी गेली 60 वर्षे युद्धजन्य स्थितीच हाेती शेती हा काेणत्याही देशाचा महत्वाचा व्यवसाय असताे. त्या क्षेत्रात शून्य गुंतवणुकीच्या आधारे इस्राईलसारखी उत्पादकता अपेक्षित असते.गाेआधारित शेतीच्या माध्यमातून ती शक्य आहे. (भाग : 1416) जागतिक स्थितीत सत्य म्हणजे काय ..
मादागास्करमधील गाेवंश नष्ट हाेण्याच्या मार्गावर अलीकडे अनेक देशांत झेबु उद्याेग हा आर्टििफशियल इंटेलिजेन्सने चालवला जाताे. जगातील 212 देशांपैकी सुमारे दीडशे ते एकशे सत्तर देशात बीफ इंडस्ट्री आणि डेअरी इंडस्ट्री संख्येने समसमान आहेत. (भाग : 1414) यात फरक एवढाच आहे ..
उष्ण कटिबंधातील गाेवंश नष्ट करण्याचा महासत्तांचा उद्देश आफ्रिका खंडातील ऐंशी टक्के भागात गाईचा उपयाेग चलनासारखा केला जाताे. एक देश दुसऱ्या देशालाही कांही हजार गाई देऊन आपली कर्जे भागवताे. (भाग : 1412) गेल्या एक वर्षातील काेराेनाच्या काळात आि्रके त भारतीय गाेवंश तेथील सर्व ..
समुद्रमार्गे हाेणारी जनावर वाहतूक राेडावली समुद्रमार्गे हाेणारी वाहतूक ही फारच माेठी असते. एकाच वेळी समुद्रात पन्नास लाख जनावरांची ने-आण सुरू असते. त्यांना इंटरपाेलच्या कसाेट्या लावून ती वाहतूक करावी लागते. त्यामुळे ती वाहतूक महागडीही हाेऊन बसली आहे. (भाग : 1409) ..
न्यूझीलंड : स्वतंत्र देशही आणि मांडलिकही भारतात गाेवंश, गाेआधारित शेती, गाेपालन, यांच्या उत्पादनावर आधारित संशाेधन करून जगातील बाजारपेठ मिळवणे यात तरुण पिढीने फार अंतर कापलेले नाही. यात न्यूझीलंड हा जगातील एक आघाडीचा देश आहे. (भाग : 1407) न्यूझीलंडचा विचार करता ..
निरसे दुधावर संशाेधन केलेल्या शास्त्रज्ञाची साऱ्या जगाला आठवण दूधाच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम केलेले युक्रेनचे शास्त्रज्ञ डाॅ इलिया मेट्च्निकाॅफ यांची साऱ्या जगाला या आठवड्यात आठवण हाेत आहे. (1404) इ.सन 1908 मध्ये नवे औषध शाेधण्याबाबत नाेबेल सन्मान मिळालेल्या या शास्त्रज्ञाचा वास्तविक या ..
ईशान्य भारताच्या प्रगतीला गाेविकासाने गती येईल अनेक ठिकाणी तर जेथे दारूच्या हातभट्ट्या हाेत्या तेथे गाेमूत्र तयार करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या.संपूर्ण, आसाम, आजूबाजूची छाेटी छाेटी सात राज्ये येथेही ही प्रक्रिया आवश्यक आहे.(भाग : 1401) आसाममधील देशी गाय त्या ..
आसाममध्ये लवकरच हाेईल गाेसंरक्षण कायदा आसाममध्ये गाेवंश संरक्षण विधेयक येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात येणार असल्याची घाेषणा तेथील राज्यपाल जगधीश मुखी यांनी केली आहे.आसामची पंचवार्षिक निवडणूक एक महिन्यापूर्वीच पार पडून तेथे भाजपाचे सरकार पुन्हा निवडून आले आहे. (भाग : 1398) पाच ..
गाेआधारित शेतीला मधमाश्यांचा आधार फायदेशीर महासत्ता या छाेट्या देशावर नेहेमीच दबाव वाढवत असतात. प्रत्यक्ष दिसताना त्याचे स्वरूप लक्षात येत नाही. पण दहा पंधरा वर्षांनंतर त्याचे स्वरूप स्पष्ट हाेअू लागते. सतराव्या, अठराव्या, एकाेणिसाव्या आणि अर्ध्या विसाव्या शतकात पाश्चात्य महासत्तांचे ..
रासायनिक खतांच्या दुष्परिणामाला उत्तर गाेआधारित शेती आणि मधमाशापालन या बाबींना सध्याफार महत्व आहे. ते महत्व असले तरी ते पटले आहे, असे मात्र नाही.कारण सध्या आपण काेराेनाच्या काळातून जात आहाेत.(भाग : 1394) गेली पन्नास वर्षे आपण रासायनिक खतांवरील अन्न खाल्ल्याने ..
कार्बन क्रेडिट: शेती संदर्भात एक नवा विषय पुन्हा एकदा एक गाेष्ट स्पष्ट करावी लागेल की, हा विषय सखाेल अभ्यासानेच हाताळावा लागेल. ताे अवघड आहे, पण कठीण अजिबात नाही. अलीकडे दुष्काळी प्रदेशातही महाविद्यालयांची संख्या माेठी आहे. तेथे अभ्यासू प्राध्यापकांचीही संख्या ..
गाेआधारित शेतीतून हाेईल देशाचा भाग्याेदय जगातील सारे प्रदूषण दूर करण्यासाठी आपण आपल्या परिसरातही सुरुवात करू शकताे, हे कल्पना सहजासहजी न पटणारी आहे. पण ती दुहेरी फायद्याची आहे. (भाग : 1389) वर उल्लेखित फक्त दहा किलाे शेण व गाेमूत्र यांच्या आधारे केलेल्या अमृतपाणी ..
गाेहत्यांमुळे समस्यांची वाढती गुंतागुंत भारतीय गाेविज्ञानाच्या संदर्भात या बाबीची दखल तीन चार पातळ्यांवर घेणे आवश्यक आहे. गाेवंशाच्या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्राझील हा जगातील सर्वांत माेठा गाेमांस निर्यातदार आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा गाेमांसाचा सर्वांत माेठा ..
भारतीय कृषिविज्ञानाचा आधार घेणे आवश्यक या विषयावर जगात शंभरपेक्षा अधिक विद्यापीठात संशाेधने सुरू आहेत. अनेक देशांच्या सरकारांनीही त्यात सहभाग घेतला आहे. सध्या साऱ्यावर एक उपाय सुचविला जाताे ताे म्हणजे समुद्रातील कांही गवतांचा या जनावरांच्या चाऱ्यात उपयाेग करायचा. त्यावरही ..
गाईच्या उच्छ्वासावर आपलेही संशाेधन हवे जनावरांच्या उच्छ्वासावाटे बाहेर पडणाऱ्या मिथेनला ‘बर्प मिथेन’ म्हटले जाते. ही समस्या फक्त गाईबाबत किंवा भारतीय वंशाच्या गाईबाबत आहे असे मानले जात नाही. (1383) या साऱ्या विषयाचे जगात गांभीर्याने घेतले जाणारे घटक आणि ..
पंचगव्यावर देशात चालू आहे प्रगत संशाेधन हरियाना राज्यातील कर्नाल येथे असणाऱ्या राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थान म्हणजे एनडीआरई या संस्थेने साहिवाल गाईच्या पंचगव्याच्या आधारे केलेल्या प्रयाेगाचा उल्लेख कालच्या अंकात आला आहे. (भाग : 1381) त्या डेअरीच्या रसायनशास्त्र ..
शेणाने जमीन आणि भिंती सारवलेली एक खाेली प्रकृती चांगली राहावी म्हणून अलीकडे अनेक प्रयाेग केले जातात. विदेशात तर गाईला चाळीस मिनिटे टेकून बसण्यातून मन अधिक उत्साहित हाेते, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी काही तरी रक्कम आकारून ताे उपचार करून घेतला जाताे. (भाग : 1379) पूर्वी ..
स्वातंत्र्याच्या हीरकमहाेत्सवापूर्वी गाेविज्ञानाला गती सध्याच्या काेविड संकटाच्या काळात आर्थिक आघाडीपासून शेतीपर्यंतच्या क्षेत्राकडून मदत झाली तर देशाला त्याची गरज आहे. जगातील काही देशांचे अर्थशास्त्र पाच वर्षे मागे गेले आहे तर काही देशांची स्थिती आर्थिक घडी माेडण्यापर्यंत गेली आहे. (भाग ..
अनेक राज्यात हाेत आहेत गाेआधारित शेतीचे प्रयाेग दूध न देणाऱ्या गाईच्या शेणातून आणि गाेमूत्रातून पंचवीस पंचवीस एकराची सेंद्रिय शेती हाेऊ शकते, हे तंत्रज्ञान आजपर्यंत काेठे हाेते, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहात नाही. (भाग : 1373 अगदी पाच-सहा वर्षापर्यंत गाईचा परिचय हा ..
शेतीच्या आघाडीवर हरलेले युद्ध गाेविज्ञानातून पुन्हा जिंकता येऊ शकेल रासायनिक खताच्या माध्यमातून आलेले युद्ध हे लुपेपुझे युद्ध नाही. दुसऱ्या महायुद्धातील दारूगाेळा बनवणाऱ्या ज्या कंपन्या हाेत्या, त्यांनी त्याच दारूगाेळा बनवण्याच्या रसायनातून रासायनिक खते बनविली. (भाग : 1371) जैविक शेती हा विषय देशातील ..
काेविडनंतर आता प्रत्येक बाबतीत बदलाला तयार असावे काेविडचे स्ट्रेन म्हणजे त्याच्या स्वरूपाचे टप्पे वारंवार बदलत आहेत, त्यातील बारकावे पुढे येत आहेत. एखादे माेठे आजारपण झाल्यावर ज्याप्रमाणे आहार बदलताे, त्याचप्रमाणे अन्न कसे असावे, हेही बदलणे गरजेचे आहे. (भाग : 1369) आगामी ..
गाेंडवन ते न्यूझीलंड एक स्वतंत्र आशियासारखे खंड शिरपूर येथे गाेंडवनाची स्थापना झाली, असा इतिहास उपलब्ध आहे. गाेंडवनामध्ये प्रामुख्याने छत्तीसगडमधील बराच भाग येताे. न्यूझीलंडमध्ये गाेंडवन या पाट्या अनेक ठिकाणी आहेत. (भाग : 1367) गाेंडवन ते न्यूझीलंड एक स्वतंत्र आशियासारखे खंड शिरपूर येथे गाेंडवनाची स्थापना झाली, असा इतिहास उपलब्ध आहे. गाेंडवनामध्ये प्रामुख्याने छत्तीसगडमधील बराच भाग येताे. न्यूझीलंडमध्ये गाेंडवन या पाट्या अनेक ठिकाणी आहेत.(भाग : 1367) ..
दुधाचा व्यवसाय : प्रत्येक घराला आत्मविश्वास देणारा उपक्रमदुधाचा व्यवसाय : प्रत्येक घराला आत्मविश्वास देणारा उपक्रम..
गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रात दूध निर्मितीचा माेठा पल्लागेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रात दूध निर्मितीचा माेठा पल्ला..
गायरान मुक्तीच्या आंदाेलनात नीती आयाेगाने लक्ष घालावेगायरान मुक्तीच्या आंदाेलनात नीती आयाेगाने लक्ष घालावे ..
काेरडवाहू आणि बागाईत पिकासाठीही गाेकृपामृतम् उत्तमकाेरडवाहू आणि बागाईत पिकासाठीही गाेकृपामृतम् उत्तम..
गाेतस्करीवर कारवाईस गेलेल्या महिला पाेलिसांवर हल्लागाेतस्करीवर कारवाईस गेलेल्या महिला पाेलिसांवर हल्ला..
गाेमूत्र आणि शेण यामुळे प्रचंड फायदा हाेणारी दहा क्षेत्रगाेमूत्र आणि शेण यामुळे प्रचंड फायदा हाेणारी दहा क्षेत्र..
सुदानमधील मुंदारी समाजातही गाईला गाेमाता मानले जातेसुदानमधील मुंदारी समाजातही गाईला गाेमाता मानले जाते..