राजस्थानमधील एका शाैकिन रहिवाशाने त्याची गाडी झणझणीत एक रुपयाच्या नाण्यांनी सजवली आहे. लाखाे किमतीच्या माेटारसायकली रस्त्यावर धावताना दिसणे आश्चर्यकारक ठरणार नाही. गाडी कितीही रंगीत बनवली गेली किंवा त्यावर कितीही स्टिकर्स लावले गेले तरी ती काेणाचेही लक्ष वेधून घेणार नाही. ... पण लाेक रुपयांच्या नाण्यांनी सजवलेल्या या गाडीकडे पाहण्यासाठी थांबतात.