काय खावे? तिशीच्या वयापर्यंत आपले शरीर प्राेटाेगलिकन्सचे उत्पादन करते हे हाडांना सुरक्षा प्रदान करते. जेव्हा आपण वयाची तिशी पार करताे तेव्हा हे उत्पादन कायम राखण्यासाठी असा आहार घ्यावा ज्यामध्ये प्राेटीन आणि कॅल्शियमची अधिकता असते. आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या, दूध, धान्ये यांचा समावेश करावा.
=व्यायाम करावा कंबरेचा हलकासा ए्नसरसाइज करावा. स्ट्रेच करण्याने पाठीचा कणा लवचीक राहताे. याचा परिणाम स्वरूप कंबरदुखी हाेत नाही. यासाठी आपण काेणत्याही ए्नसरसाइजची निवड करू शकता. परंतु आपण एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर अवश्य मार्गदर्शन घ्यावे.
=लठ्ठपणा कमी करावा अत्याधिक वजन कंबरदुखीचे कारण बनू शकते. यासाठी अतिर्नित वजन त्वरित कमी करावे.
=तणावरहित राहा तणावाने स्नायूंमध्ये ताण उत्पन्न हाेताे.यासाठी तणावमु्नती राहा. याेगा करावा.ध्यान लावावे.
=कसे बसावे?
एकाच स्थितीमध्ये अधिक वेळ बसू नये. अधूनमधून उठावे व थाेडेसे पायी चालावे. काेणतीही वस्तू उलताना गुडघ्यात न वाकता पंजाच्या जाेरावर उचलावी. याने कंबरेवर कमी दबाव पडताे.