पाककला व बागकाम मुलांसाठी उत्तम

08 Jan 2025 20:44:57
 

thoughts 
 
पाककला व बागकाम यासारख्या कामांशी मुलांना जाेडल्यास त्यांच्यात त्यांना पुढे खूपच उपयाेगी पडणारे काैशल्य निर्माण करते. पण अलीकडील अध्ययनानुसार यामुळे त्यांचे आराेग्यही उत्तम राहते.पाेषण व बागकाम यासारख्या कामांचा परिणाम सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही ब्लडशुगर आणि काेलेस्ट्राॅलची पातळी कमी ठेवण्याच्या रुपात दिसून आले आहे. संशाेधकांनी ही अपेक्षा दर्शवली आहे की, अशी कामे मुलांना फक्त जीवनाेपयाेगी काैशल्यच शिकवत नाही तर त्यांच्या पाेषण व विकासातही खूप फायदा देतात.‘टे्नसास स्प्राउट्स’ नावाच्या प्राेग्रामची सुरुवात 2016त केली गेली हाेती.
 
ज्याचे अध्ययन जामा नेटवर्क ओपनमध्ये छापले आहे. शाळेशी संबंधित बागकाम प्राेग्राममुळे मुलांमध्ये उत्तम खाण्या- पिण्याच्या प्रवृत्तीला प्राेत्साहन, अभ्यासात उत्तम प्रदर्शन व मेटाबाेलिक समस्या कमी आढळून आल्या.प्राेग्रामनुसार तिसरीते पाचवी वर्गाच्या मुलांसाठी वर्षभरात बागकाम आणि पाेषणासंबंधित एक तासाचे 18 ्नलास दिले गेले. ज्यात बागकामाव्यतिरिक्त मुलांना पर्यावरण-पाेषणासंबंधित उत्त्म निर्णयाच्या गाेष्टी सांगितल्या गेल्या.
Powered By Sangraha 9.0