ईश्वरकृपा झाली, जीवनात सारेकाही व्यवस्थित चालू असल्यास माणूस हसताे; पण हा तिसरा मार्ग स्वत:च्या प्रयत्नाने काढावा लागेल.
समजा ईश्वराची कृपा हाेत नसेल, जीवनात काही व्यवस्थित चालू नसेल, आपण वेडेही नसाल, आपली विवेकबुद्धी जागी असेल तेव्हा कसेहसणे ही हुशारीने स्वीकारलेली कला आहे. आता जगातही हसण्याचा दिवस ठरवला आहे. दरवर्षी जागतिक हास्यदिन साजरा केला जाताे. याच्या सद्परिणामांवर हसण्यामुळे मेंदूत व शरीरात काेणते बदल हाेतात, कशी पाॅझिटिव्हीटी वाढते असे माेठे संशाेधन हाेत असते.परंतु शास्त्रात लिहिले आहे, की हास्य सात गाेष्टींशी जाेडले, तर ते सर्वकाळ निर्मळ हाेत असते. हे हास्य आतूनही आनंदी ठेवील आणि आपण बाहेरूनही प्रसन्न दिसाल.
हास्याला जाेडायच्या या सात गाेष्टी आहेत: तन, मन, वचन, विद्या, बुद्धी, विवेक आणि नेत्र.जीवनात या सात गाेष्टींवर विचार करा, आपले हास्य यांना जाेडा. असे हास्य परिप्नव असेल. ना आपण वेडे व्हाल, ना ईश्वराकडून काेणतीही कृपा मागून घ्याल.आपण आपल्या जाणिवेने हे हास्य आनंदात बदलून घ्याल. आपल्या हास्यासाठी हे काम आपल्यालाच करावयाचे आहे.ईश्वरकृपा झाली, जीवनात सारेकाही व्यवस्थित चालू असल्यास माणूस हसताे; पण हा तिसरा मार्ग स्वत:च्या प्रयत्नाने काढावा लागेल.समजा ईश्वराची कृपा हाेत नसेल, जीवनात काही व्यवस्थित चालू नसेल, आपण वेडेही नसाल, आपली विवेकबुद्धी जागी असेल तेव्हा कसे