दहा दिवस च्नक ताे बाटलीत राहिला

22 Aug 2024 23:45:15
 
 

bottle 
 
 
फ्रेंच आर्टिस्ट आणि परफाॅर्मर अब्राहम पाेइनशिवाल हे नाॅर्थ पॅरिसमधील नॅशनल स्टेडियमजवळ असलेल्या कॅनाॅलमध्ये एका पारदर्शक बाटलीत तब्बल दहा दिवस राहिले. या बाटलीत जीवनावश्यक सर्व वस्तूंसह भाेजन, फूड, बेड, ऑ्निसजन प्लांट आणि ड्राय टाॅयलेटचा यात समावेश हाेता. सार्वजनिक ठिकाणी सर्व लाेकांसमाेर जीवन कसे जगता येईल याचा अनुभव घेण्यासाठी अब्राहम पाेइनशिवाल यांनी पाण्यावरील माेठ्या बाटलीत राहण्याचा निर्णय घेतला. 25 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान त्यांनी हा प्रयाेग केला.
Powered By Sangraha 9.0