एअरक्राफ्टमध्ये माेठे ओएलईडी

    16-Jul-2024
Total Views |
 
 

Aircraft 
 
झीराे कार्बन फुटप्रिंट असलेली बिझनेस जेट येण्यास एक दशक लागू शकते. पण स्वीस डिझायनर फर्म यासावा यांनी आतापासूनच एअरक्राफ्टच्या इंटीरिअरमध्ये कार्बन फुटप्रिंट कमी करणे सुरू केले आहे.एअरक्राफ्टमध्ये खिड्नयांच्या जागेवर माेठ्या साइजचा ओएलईडी डिस्प्ले लावणे सर्वात मनाेरंजक आहे.याला लाकूड, दगड किंवा जंगल यांचा लुक दिला जाऊ शकताे आणि बटन दाबताच हा लुक भिंतींवर तरंगणारे मासे किंवा चेसबाेर्डात रूपांतरित केला जाऊ शकताे. कंपनीचा दावा आहे की, या प्रयाेगाने पर्यावरणाच्या सुरक्षिततेला प्राेत्साहन मिळेल.