मेष

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या वैयक्तिक सुखसुविधा वाढवण्यासाठी तत्पर राहाल. तुम्ही तुमची कामे पूर्ण क्षमतेने करीत राहाल. तुमच्या ज्ञानाची पातळी उत्तम राहील. तुम्हाला अधिक अधिकार आणि सुविधा पुरवल्या जाण्याची स्थिती तयार हाेईल. कमाईसाठी आठवडा उत्तम असेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला करिअरसाठी चांगले परिणाम मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम संबंध जाेडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारात लाभ हाेण्याची श्नयता आहे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुम्ही एखाद्या विवाह साेहळ्याला जाऊ शकता. मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्याबाबत थाेडसे चिंतातुर दिसून याल पण मुलांकडून एखादी आनंदाची बातमीही ऐकायला मिळू शकते. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम आयाेजित कराल.
 
 आराेग्य : हा आठवडा तुमच्या आराेग्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. तुम्हाला एखाद्या दीर्घ आजारापासून सुटका मिळू शकते, पण तब्बेतीसंबंधित छाेट्या-माेठ्या समस्या त्रास देण्याची श्नयता आहे.विशेषत: अंगदुखी व पाेटदुखी राहू शकते. तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे.
 
 शुभदिनांक : 26, 27, 01
 
 शुभरंग : रविवार, साेमवार, बुधवार
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही विवेकबुद्धीने काम करण्याची गरज.
 
 उपाय : या आठवड्यात गायीला ताजी भाजी खाण्यास द्या. श्रीगणेश चालिसा वाचा.