श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देवदिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

    04-Dec-2024
Total Views |
 
da
 
 
(कै.) श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देवदिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात 11 हजार पारंपरिक दिव्यांची आरास करण्यात आली होती.