या आठवड्यात तुम्ही केलेल्या जुन्या प्राेजे्नट्समध्येही प्रगतीचे संकेत मिळतील. पण काेणताही निर्णय सावधानतेने घेण्याची दक्षता घ्यावी. तुम्ही काेणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना सावध राहावे आणि विश्वसनीय सल्लागाराची मदत घ्यावी. आर्थिक लाभात भर पडेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरमध्ये तुमच्याासाठी काही सकारात्मक बदल हाेण्याची श्नयता आहे. या आठवड्यात नव्या याेजनांची सुरुवात हाेऊ शकते. तुम्हाला बिझनेसमध्येही लाभ मिळू शकताे. नवी भागीदारी व करार करण्यासाठी हा आठवडा शुभ आहे.
नातीगाेती : तुमच्या नात्यात माधुर्य येईल. तुम्ही तुमच्या जाेडीदार वा प्रेमीसाेबत चांगला वेळ अनुभवू शकाल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला सकारात्मक दिशा देतील. मित्रांसाेबतही चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात वाद टाळण्यावर भर द्यावा.
आराेग्य : तुम्ही तुमच्या आराेग्याबाबत थाेडी दक्षता बाळगायला हवी.माेसमी आजार टाळण्यासाठी खाण्या-पिण्यात संतुलन बाळगावे. या आठवड्यात कामाच्या व्यापामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे जाणवेल. नियमित याेग व ध्यान केल्यास फायदा हाेईल.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : हिरवा, निळा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : घाई करू नये. विशेषत: आर्थिक बाबतीत.
उपाय : या आठवड्यात दुर्गामातेची उपासना करावी.