या आठवड्यात तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. नव्या प्राेजे्नट्सची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. कार्यक्षेत्रात कष्ट केल्याचे उत्तम परिणाम मिळतील. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा हाेईल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. जर तुम्ही नवा प्राेजे्नट सुरू करू इच्छित असाल तर हा आठवडा त्यासाठी शुभ आहे. बिझनेसमध्ये नवे भागीदार वा ग्राहक भेटतील. जे आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या मेहनतीचे पुरेपूर फळ तुम्हाला मिळेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात जिव्हाळ्याचे वातावरण राहील. नात्यांमध्ये प्रेम व सामंजस्य वाढेल. विवाहित जातकांसाठी आठवडा अनुकूल राहील. पण प्रेमाबाबत काही गैरसमजाची स्थिती उत्पन्न हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे धीर धरणे गरजेचे आहे.
आराेग्य : तुम्ही तुमच्या आराेग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याबाबत आबाळ करू नये व फक्त फास्टफूड खाऊन राहण्यापेक्षा सकस आहारावरही भर द्यावा. तसेच व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवावा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करावी.
शुभदिनांक : 28, 31, 04
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेला आवर घालावा.
उपाय : हनुमानाची पूजा करावी व मंगळवारी हनुमान चालिसा वाचावी.