या आठवड्यात तुमच्या सामाजिक मानसन्मानात वाढ हाेईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काेणतेही महत्त्वाचे काम तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल.त्यामुळे तुमच्या आर्थिक लाभातही भर पडेल. सध्या तुम्ही तुमच्या कामात बदल करण्याचा विचार करू शकता.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर वेगाने प्रगती करील.पण नव्या वर्षात काही निर्णय सावधपणे घ्यायला हवेत. नाेकरदार जातकांवर नव्या जबाबदाऱ्या येण्याची श्नयता आहे. बिझनेसमध्ये गुंतवणुकीच्या नव्या संधी मिळतील. पण दक्षतेने निर्णय घ्यायला हवेत.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही काैटुंबिक नात्यांमध्ये संतुलन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न काल. एखाद्या जुन्या गाेष्टीमुळे तणाव उत्पन्न हाेण्याची श्नयता आहे. परंतु संयमाने निर्णय घ्यावेत. जाेडीदारासाेबत वेळ घालवल्यामुळे नात्यात माधुर्य येईल. मुलांचे आराेग्य जपावे.
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या पाेटासंबंधित जुनाट आजाराचे पुन्हा शिकार हाेण्याची श्नयता आहे. खाण्या-पिण्यावर तर तुमचे नियंत्रण असतेच पण या आठवड्यात तुमच्या बेफिकीरीमुळे तुमचे खूप नुकसान हाेणार आहे. जीवनशैलीत बदल करण्याची अत्यंत गरज आहे.
शुभदिनांक : 29, 30, 03
शुभरंग : हिरवा, निळा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार3
दक्षता : माेठी गुंतवणूक करणे टाळावे. वाहन चालवताना दक्षता बाळगावी.
उपाय : हनुमान चालिसा वाचावी व कालीमातेची पूजा करावी.