चमकदार केसांसाठी : हिवाळा केस निर्जीव बनवताे. यांच्या देखभालीसाठी आधार घ्या डीप कंडीशनिंग मास्कचा.गरम शाॅवर घ्या आणि ओल्या केसांवर कंडीशनिंग मास्क लावून केस विंचरा.आता केस ्निलपने वरच बांधून घ्या.यामुळे गरम पाण्याची वाफ केसांतच थांबेल व कंडीशनर आत मुळांपर्यंत पाेहाेचेल. 10-15 मिनिटांनंतर केस पुन्हा धुवा. बाजारात अनेक कंडीशनिंग हेअर मास्क मिळतात. तुम्ही हे मास्क घरीही तयार करू शकता. उपाय आहे ब्लाॅसम काेचरचा. यासाठी 1 टेबलस्पूग्लिसरिनमध्ये 1 टेबलस्पून जैतून तेल, भूरे व्हिनेगर, कॅस्टर ऑइल, कंडीशनर आणि शांपू व्यवस्थित मिसळून घ्या. हे केस धुण्यापूर्वी लावा आणि 10 मिनिटांनंतर धुवा. केस कंडीशनिंग हेअर मास्कशिवाय हेअर स्प्रेनेही काेमल राखू शकता.
चेहऱ्यासाठी : हा काेरडा माेसमचेहऱ्याची काेमलता त्वचा ताणून ताणून बिघडवताे. अशावेळी चेहऱ्याला जादा पाेषण हवे असते. यासाठी त्याला द्या हायड्रेटिंग क्रीम ज्यात एसपीएफ (सूर्यकिरणांपासून वाचवणारा घटक) 15 अवश्य असावा. हा चेहऱ्याच्या त्वचेला देईल याेग्य देखभाल. जर चेहरा जास्तच रुक्ष झाला असेल तर ताे धुतल्यानंतर ्नलीजिंग पॅडने पुसायला विसरू नका.
काेपर व गुडघ्यांसाठी : काेपर व गुडघ्यांवर काळी पडणारी त्वचा खराब दिसते. हिवाळ्यात यावर फाटलेली त्वचा गाेळा हाेऊन पापुद्रा तयार हाेताे. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाॅडी स्क्रब शाॅवर जेलची मदत घेऊ शकता. यात असलेले स्क्रबचे कण त्वचेतील मृतपेशी काढून टाकील व याची स्निग्धता देईल आतील काेमल सुरक्षितता. काेपर जास्तच फुटले असतील तर ए्नस्ट्रा रिच माॅइश्चरायझिंग क्रीम लावावे.