आपले प्रेम भक्कम असायला हवे

26 Nov 2024 22:46:52
 
 

thoughts 
 
सर्वांचेच काेणावर ना काेणावर प्रेम असते. हे प्रेम उत्तम स्थितीत असेल तर आपल्या आराेग्यात खूप बदल हाेईल.त्याचा परिणाम सरळ आपल्या शरीरावर आणि पाॅझिटिव्ह इेक्टवर हाेत असताे.
 
सायकालाॅजिस्टच्या मते : जेव्हा आपले एखाद्यावर प्रेम जडते तेव्हा आपला मूड खूप छान राहताे, आपले मन आनंदी राहते. हे सारे आपल्या शरीरात हार्माेन्स रिलीज झाल्यामुळे हाेते व त्याचा परिणाम आपल्या कामावर हाेताे.
 
ील गुड हाेणे : एखाद्यावर प्रेम जडल्यानंतर आपली बाॅडी ील गुड हाेते, जी आपल्याला पाॅझिटिव्ह आणि कूल राखते. यामुळे आजार आणि डिप्रेशन दूर राहते.
 
वेदना दूर हाेतील : प्रेम हे आपल्या वेदना कमी करणारे मलम आहे. जर आपल्याला एखाद्या वस्तूची भीती वाटत असेल व त्याचा सामना आपण करू शकत नसाल तर आपले प्रेम आपल्याला त्याच्याशी लढण्याची हिंमत देईल व त्यापासून आपण मुक्ती मिळवू शकाल.
 
पार्टनरची काळजी घ्या : जर आपले प्रेम आपली काळजी घेत असेल तर चांगले काम करण्यासाठीही ताे आपली मदत करील. पार्टनरच्या केअरिंगने आपल्या डाेक्याचा ताण दूर राहताे. यामुळे आपण आपल्या कामाकडे जास्त लक्ष देऊ शकता व आपले प्रदर्शनही उत्तम राहील.
 
हाेईल समस्यांचे निराकरण : आपली रिलेशनशिप मजबूत झाल्यामुळे आपण छाेट्याहून छाेट्या समस्येतूनही सहजतेने सुटू शकता. यावेळी आपल्याला जाणवेल की, आपली समस्या ऐकण्यासाठी आपला पार्टनरही आपल्यासाेबत आहे.यामुळे आपण साऱ्या समस्यांना सहजतेने ताेंड देऊ शकता आणि त्यामुळे आपण सुदृढ आणि निराेगी राहू शकाल.
Powered By Sangraha 9.0