चि. सूर्यकमल-चि. सौ. कां. प्रनिथा

    22-Oct-2024
Total Views |
 
 
na
हैदराबाद, 21 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. श्रीनिवास बोनाला आणि सौ. नागाज्योती बोनाला यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. प्रनिथा आणि हैदराबाद येथील श्री. बोरीशेट्टी राममोहन शेट्टी व सौ. बोरीशेट्टी श्रावणी यांचे चिरंजीव सूर्यकमल यांचा शुभविवाह रविवारी (20 ऑक्टोबर) हैदराबाद येथे पार पडला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.