या आठवड्यात तुम्हाला अचानकपणे चांगली बातमी कळू शकते.करिअरमध्ये प्रगती हाेईल. मुलांकडून आनंदाची बातमी कळू शकते. या आठवड्यात प्रवासाचे याेग आहेत. कागदपत्रांबाबत धैर्य बाळगावा. काेणताही निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. .
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.तुम्ही कामासंबंधित नव्या याेजना बनवण्यात यशस्वी व्हाल. व्यापारातही नव्या संधी चालून येतील. येत्या सणासुदीचे भान राखून व्यावसायिकांनी या आठवड्यातच व्यवसायात गुंतवणून करून ठेवायला हवी.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या माणसांसाठी काही चांगले करण्याचा विचार करू शकता. परंतु नात्यांमध्ये काही मतभेद हाेण्याची व त्यामुळे वादाची श्नयता आहे. पण जर तुम्ही शांतपणे संवाद साधला आणि धैर्य राखले तर समस्या दूर हाेऊ शकतात.
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या आराेग्यात सुधारणा हाेईल, पण पाेटासंबंधित त्रास सतावू शकताे. राेजचे जेवण वेळच्या वेळी घ्यावे आणि जागरण टाळावे. विशेषकरून राेज सकाळी उपाशीपाेटी पाेटासाठी उपयुक्त याेगासने करावीत. तिखट तेलकट खाणे टाळावे.
शुभदिनांक : 20, 21, 25
शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात गाेष्टी वाढवू नयेत व वाद घालणे टाळावे.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा व हिरवे मूग दान करावेत.