वृश्चिक

20 Oct 2024 22:29:42
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्या कामकाजात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्यासाठी नव्या संधी चालून येतील. तुमच्या नातेसंबंधामध्ये सकारात्मकता येईल. तरीही नातेसंबंधांबाबत तुम्ही सावध राहायला हवे. आवेशात येऊन काेणताही माेठा निर्णय घेणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यासाठी पुढे जाण्यासाठी अनेक नव्या संधी चालून येणार आहेत. या आठवड्यात व्यापारात माेठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यापूर्वी सारासार विचार करण्याची गरज आहे.नाेकरदारांना प्रमाेशन आणि बढती मिळण्याचे याेग दिसून येत आहेत.
 
 नातीगाेती : या आठवड्यात नात्यांबाबतचा तुमचा नकारात्मक दृष्टिकाेन तुम्हाला तुमच्या माणसांपासून दूर घेऊन जाईल. तसे तुमचे काैटुंबिक जीवन आनंदाचे राहणार आहे. नात्यांमध्ये आवेशात येऊन काेणतेही असे पाऊल उचलू नये जे भविष्यात घातक ठरू शकेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही हृदयासंबंधित त्रासांनी संपूर्ण आठवडा त्रस्त राहाल. विशेषकरून रक्तदाबाच्या समस्यांबाबत तुम्ही सावध राहायला हवे. मानसिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करायला हवी. त्याचप्रमाणे तेलकट तिखट पदार्थ खाणे टाळावे.
 
 शुभदिनांक : 22, 23, 26
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : घाईगडबडीत निर्णय घेऊ नये आणि शारीरिक आराेग्य जपावे.
 
 उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमानाची पूजा करावी व गूळफुटाणे दान करावेत.
Powered By Sangraha 9.0