तूळ

20 Oct 2024 22:31:12
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुमच्या कामकाजात वेगाने प्रगती हाेईल. या आठवड्यात तुम्ही नव्या प्राेजे्नट्सवर काम सुरू करू शकता. कार्यक्षेत्रात याेग्यप्रकारे परिश्रम केल्यासत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामात स्पष्टपणा ठेवावा आणि गैरसमज टाळावेत.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात करिअरमध्ये नव्या संधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. नाेकरदार आणि व्यावसायिकांनी केलेल्या परिश्रमाचे चीज हाेण्याची संधी या आठवड्यात चालून येईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून तुम्हाला प्रेम आणि मान मिळेल. याचप्रमाणे सार्वजनिक कार्यातील तुमच्या सहभागाचा गाैरव करण्यात येईल. एखाद्या वारसाहक्काने चालून आलेल्या मालमत्तेत तुम्हाला माेठा वाटा मिळू शकताे. कुटुंबीयासाेबत आनंदात वेळ घालवाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील, पण आठवड्यात झालेल्या धावपळ व दगदगीचा शारीरिक व मानसिक त्रास हाेण्याची श्नयता आहे. या आठवड्यातील कामाच्या व्यापातून तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही विश्रांतीसाठी देण्याची गरज आहे.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : तुमच्या याेजना गुप्त ठेवा व मानसिक शांती राखा.
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी आणि पांढरी मिठाई दान करावी.
Powered By Sangraha 9.0