कुंभ

    20-Oct-2024
Total Views |
 
 
 
Horoscope
 
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पण तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. तुमच्यावर एखादी नवी जबाबदारी येण्याची श्नयता आहे.तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा हाेईल. या आठवड्यात प्रवासाचे याेग आहेत.
कामासाेबत वैयक्तिक जीवनही सांभाळावे.
 
 नाेकरी/व्यवसाय : तुमच्या करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील.ऑफिसात तुम्हाला तुमच्या सीनीयर्सकडून समर्थन मिळेल. बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये काम करणारे उत्तम नफा मिळवू शकतात. नव्या याेजना लागू केल्यास फायदा हाेऊ शकताे. पण गुंतवणूक करताना सावध राहावे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये काही चढ-उतार जाणवू शकता. तुम्ही जाेडीदारासाेबतच्या संवादात पारदर्शकता ठेवावी. कुटुंबातील व्यक्तींसाेबत वेळ घालवल्यास तुमचे आपसातील सामंजस्य वाढेल. सिंगल व्यक्तींसाठी नवे नाते बनण्याची प्रबळ श्नयता आहे. .
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत तुम्ही काहीसे थकलेले असाल.मानसिक ताण आणि कामाचे ओझे तुमच्या आराेग्यावर परिणाम करू शकते.याेग आणि ध्यान करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : विचार न करता काेणताही माेठा निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : शनिवारी गरजूंना काळे तीळ दान करावेत व शनिमंदिरात शनीच्या दर्शनासाठी जावे.