राज्यपालांना मतदान ओळखपत्र प्रदान

19 Oct 2024 23:23:11
 
 

Parshuram 
 
राज्यात विधानसभेसाठी 20 नाेव्हेंबरला मतदान हाेणार आहे. राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई शहर जिल्ह्यातील 185 मलबार हिल मतदारसंघातील मतदार म्हणून मतदानाचा ह्नक बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर 185 मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचाैरे यांनी राजभवनात राज्यपालांना त्यांचे मतदान ओळखपत्र प्रदान केले.
 
जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर तथा महापालिका आयु्नत भूषण गगराणी; तसेच जिल्हाधिकारी मुंबई शहर तथा अतिर्नित जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची ट्नकेवारी वाढण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सर्वच स्तरांतीलमतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी कसाेशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार यादीतील मतदारांची नावे व त्यांचा तपशीलही अद्ययावत करण्यात येत आहे. राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मुंबई शहर जिल्ह्यात मतदार असून, येत्या 20 नाेव्हेंबरला ते मतदानाचा ह्नक बजावणार आहेत.
Powered By Sangraha 9.0