नाहीतर डाे्नयाला दिवसभर चालायची इतकी सवय आहे.थाेडीशी र्नताची कुमक मिळताच ते चालू लागेल पटकन्.याेगी शीर्षासनावर उभा हाेताे. दाेहाेंचा नियम एकच आहे. झाेपताना उशी घेणे आणि शीर्षासन करणे यांचा नियम एकच आहे. याेगी उलट काम करीत आहे. ताे सगळ्या शरीरातले र्नत डाे्नयाकडे पाठवित आहे. याेगी जेव्हा शीर्षासन करताे तेव्हा ताे काय करताे? ताे डाेके खाली करून सगळ्या शरीरातले र्नत डाे्नयाकडे पाठवताे.वैज्ञानिक असे म्हणतात, की आता तुम्ही जे डाेके चालवत आहात, त्यावेळी मस्तकाचा फ्नत एक चतुर्थांश भाग काम करीत असताे.तीन चतुर्थांश भाग काम करीत नसताे. ताे स्टॅग्नंट, निष्क्रिय तसाच पडून असताे.
र्नताच्या जाेराच्या ध्न्नयाने ताे जाे निष्क्रिय भाग आहे ताे सक्रिय करता येताे. कारण हा भागही र्नताच्या ध्न्नयानेच सक्रिय हाेते. र्नताचा ध्नका मस्तकाच्या बंद सिलिंडरला गतिमान करताे. जर मस्तकातील हे निष्क्रिय हिस्से सक्रिय झाले. तर आपली समज अन् आपला विवेक यामध्ये आमूलाग्र फरक पडून जाताे.माैलिक फरक पडताे. आपण नव्या शैलीत पाहणे आणि विचारणे चालू करता. सगळी दृष्टी पार बदलूनच जाते. न्यू परसेप्शन, डाेअर्स ऑफ परसेप्शन्स-प्रत्यक्षीकरणाची नवी द्वारं आता उघडू लागतात. हे मी फक्त एकउदाहरण दिले.शरीरात अशा प्रकारची पुष्कळ चक्रे असतात.प्रत्येक चक्रांमध्ये जी ऊर्जा लपलेली असते ती विशेष असते.