चाणक्यनीती

21 Sep 2023 08:45:05
 
 

Chanakya 
 
2. लूटमार : लूटमार करणारी व्य्नती कधी-कधी त्याच्याच हाताखालच्या लाेभी व्य्नतीकडून मारली जाते किंवा पकडली जाऊन तिला शिक्षा हाेते.
 
3. इतरांचे शाेषण : जास्त परिश्रम करून घेऊन आणि स्त्रिया व मुलांना किंवा दुर्बल व्य्नतींना कमी पारिश्रमिक देऊन धन वाचविले जाते; परंतु असे करणाऱ्यांचे दिवस ठरावीक काळानंतर फिरतात.
Powered By Sangraha 9.0