चाणक्यनीती

04 Aug 2023 17:59:04
 
 

Chanakya 
 
जातात. याचाच अर्थ, स्तुती काेणाला आवडत नाही? 2. निंदा : माणसाला निंदा आवडत नाही. ताे ‘किती मी वेंधळा!’, ‘इतका कसा मी मूर्ख!’ असे स्वत: म्हणेल कारण ‘The art of defence is attack'.’. पण इतरांनी त्याला वाईट म्हटलेले अजिबात खपत नाही. दाेष दाखविणाऱ्यांना ताे शत्रू समजताे.
 
3. पर्नयाच्या कुरणात चरणारी गाय : आपल्या कुरणात आपलीच गाय चरली, तर ते आपल्याला चालते.
Powered By Sangraha 9.0