वाच्यार्थ; जगाला वशीभूत करण्याची एक साेपी यु्नती किंवा उपाय आहे; ताे म्हणजे दुसऱ्याच्या कुरणात चरणाऱ्या आपल्या वाणीरूपी (निंदा करणारी) गायीला आवर घालणे.
भावार्थ: जगाला किंवा इतरांना आपलेसे करण्याचा रामबाण उपाय चाण्नयांनी सांगितला आहे.
1. स्तुती : माणूस हा स्तुतिप्रिय आहे.पूर्वीच्या काही राजाची स्तुती करणारे ‘भाट’ असते. देव-देवतांनाही प्रसन्न करण्यासाठी स्तुतीपर कवने (स्ताेत्र) म्हटली