चाणक्यनीती

29 Aug 2023 15:07:34
 
 

chanakya 
 
2. धन : प्रामाणिकपणे धन मिळवावे आणि बचतही करावी. धनसंचय केल्यास ते आपल्या अडी-अडचणीत कामी येते; तसेच पुढे ते आपल्या मुला-बाळांच्याही कामी येऊ शकते.
 
3. धान्य : अन्नाची, धान्याची कधी टंचाई निर्माण हाेईल सांगता येत नाही. अन्नाशिवाय तर जगणेच मुश्कील आहे. म्हणून अन्न टिकण्यास मदत करणारे पदार्थ बनवून आणि धान्य ऊन दाखवून याेग्यप्रकारे साठवावे.
Powered By Sangraha 9.0