तरुणसागरजी

02 Aug 2023 02:28:44
 
 

Tarunsagarji 
 
युद्धप्रसंगी युद्ध करावयाचे साेडून अर्जुन हतबुद्ध झाला.त्यावेळी कृष्णाच्या मुखातून गीता ऐकल्याने अर्जुनाच्या मनावरील मरगळ दूर झाली. मग, तरुणसागरजींच्या मुखातून कटू-प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याकडील नैराश्यही जायलाच हवे. शेवटी, तुम्हीही अर्जुनच आहात ना ! अर्जुनाजवळ कृष्ण हाेते हे खरे; पण तुमच्याजवळ तरुणसागरजी आहेत हेही तितकेच खरे ! मीदेखील आपल्याला गीताच ऐकवित आहे.कटू-प्रवचन काय आहे? 21 व्या शतकातील गीताच तर आहे.
Powered By Sangraha 9.0