इजिप्तमध्ये 3 हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन साेनेरी शहर सापडले

    16-Aug-2023
Total Views |
 
 

Egypt 
 
वाळवंटात 3 हजार वर्षांपूर्वी वाळूत दबलेले एक शहर नुकतेच आढळून आले आहे.हे शहर तुतनखामेनच्या कबरीनंतर सर्वांत महत्त्वाच्या पुरातात्त्विक शाेधांपैकी एक आहे. आता या शहराला हरवलेले साेनेरी शहर, असे नाव देण्यात आले आहे. हे इजिप्तमधील सर्वांत प्राचीन शहर आहे. त्या काळात या शहराचे नाव एटेन हाेते.1353 इ. स. पूर्व आमेनहाेटपचे (तृतीय)या शहरावर शासन हाेते.