मन व कुटुंबासाठी शांततेची, जीवनासाठी प्रगतीची आवश्यकता आहे. अगदी त्याचप्रकारे यशासाठी सुमतीची आवश्यकता आहे.
दिवस, तारखा तर बदलत राहतीलच; गरज आहे ती आपल्या मनाला बदलविण्याची. मन बदलले की, मनुष्य बदलायला वेळ लागत नाही.‘‘मी वयाच्या 13 व्या वर्षी दीक्षा घेतली.माझ्या जीवनात कधीच पडझडीचा काळ आला नाही.भक्तगण माझा वाढदिवस साजरा करताना मेणबत्त्या ुंकत नाहीत, तर दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करतात.’’