चाणक्यनीती

08 Jul 2023 14:28:56
 
 


Chanakya 
 
तर ती कुलकलंकिनी तर बनतेच आणि मुलालाही आत्यंतिक मानसिक यातना देते.अशी माता माता नसून ती मुलासाठी वैरिणीच ठरते!
 
3. सुंदर पत्नी : काही अति सुंदर व्यक्ती या अभिमानी असतात. एखादी रूपगर्विता मग पतीची हेटाळणी, अवहेलना करते. त्याचा पदाेपदी अपमान करते.पतीची उपेक्षा करणारी पत्नी शत्रूच समजावी.अशी पत्नी परपुरुषाला भुरळही पाडू शकते.
 
4. मूर्ख पुत्र : बुद्धिमान पुत्र कुळाचा गाैरव वाढवताे, नाव उज्ज्वल करताे.मात्र मूर्ख पुत्र काहीतरी उलट-सुलट कामे करून पित्याला बदनाम तर करताेच, शिवाय अडचणीतही आणताे. अशा पुत्राचे वर्तन हे शत्रुवतच हाेय.
Powered By Sangraha 9.0