वाच्यार्थ : काेणता प्रसंग, परिस्थिती काय आहे? काेण माझे मित्र आहेत? देश काेणता आहे? जमाखर्चाच्या बाबी काेणत्या आहेत? मी काेण आहे आणि माझी क्षमता किती आहे, याचा मनुष्याने क्षणाेक्षणी विचार करावा.
भावार्थ : ’Right thing at the Right time’ म्हणजे काेणत्या वेळी काय करावे याचे भान असण