असे गुरूला वाटेल.
4. वाईट पत्नी : पत्नी पतीच्या साैख्याचा विचार करते; पण तीच दुष्ट असेल तर ती सदैव पतीला दु:खच देईल. त्यामुळे अशी पत्नी असण्यापेक्षा पत्नीविहीन असणे केव्हाही चांगलेच! बाेध : ज्या गाेष्टींमुळे मानसन्मान, जिवलग, गुरुपण, जीवनसाथी इ. ऐवजी जर अनुक्रमे नीचत्व, फसवणूक, वैफल्य, राेजचा मनस्तापच मिळत असेल तर अशा गाेष्टी असण्यापेक्षा नसलेल्या केव्हाही चांगल्या. त्या गाेष्टींशिवाय राहणेच पसंत करावे.