तरुणसागरजी

17 Jul 2023 18:48:38
 
 
 

Tarunsagarji 
 
आकाशात काेणी जाऊ शकत नाही. दुसरा काेणी आपण जाऊन मृताशी बाेललाे, असेही काेणी सांगत नाही.थाेडक्यात, आकाशात काेणी जात - येत नाही.तरीही सूर्य व चंद्रग्रहण काेणत्या दिवशी केव्हा लागेल, केव्हा सुटेल, हे जर विद्वान ब्राह्मण बराेबर सांगतात. तर त्यांना शहाणे का म्हणू नये? आयुष्य, कर्म, धन, संपत्ती, विद्या व मृत्यू ही प्रत्येक माणूस गर्भावस्थेत असताे तेव्हाच ब्रह्मदेवाने निश्चित केलेली असतात. त्यात नंतर काहीही फरक पडत नाही. त्यात दुसरा कुणीही बदल करू शकत नाही.
Powered By Sangraha 9.0