बुगाटीची 34 काेटींची शिराेन स्पाेर्टकार, वेग ताशी 490 किमी

17 Jul 2023 19:30:46
 
 

Bugati 
बुगाटी कार उत्पादक कंपनीने नवी शिराेन सुपर स्पाेर्ट्स कार नुकतीच लाँच केली आहे. या कारची किंमत 34 काेटी रुपये असून, वेग ताशी 490 कि.मी.पेक्षा जास्त आहे. या कारला ‘अल्टीमेट ग्रँड टूरर’ म्हणता येईल. ही कार राेज वापरता येते. ती ऑफिसलाही नेता येते. पण, त्यासाठी 34 काेटी रुपये (33 लाख पाैंड) खर्च करावे लागतील.
 
Powered By Sangraha 9.0