चाणक्यनीती

15 Jul 2023 15:33:44
 
 
 

Chanakya 
बाेध : स्वत:च्या चांगल्या कृतीतून चांगला पायंडा पाडावा.जी कुणी अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्ती असते, तिच्यावर नेहमीच तिच्या हाताखालील/सर्वांच्या हिताची जबाबदारी असते. कारण या ‘दुय्यम’ व्यक्तीच्या/ दुष्कर्मांची फळे शेवटी त्याच्याच नावे लिहिली जातात.त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्याने नेहमीच सावधान राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
Powered By Sangraha 9.0