गेलेली वेळ परत िफरून येत नाही. म्हणून मी चेतनेला चेतवताे आहे की, ‘आता तरी जागी हाे!’ हे शरीर कच्च्या मडक्यासारखे आहे. मातीच्या कच्च्या मडक्यात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. जरासा धक्का लागला की, मडकं ुटलंच म्हणून समजा. हे शरीरही एक कच्चं मडकंच आहे. मृत्यूचा जरासा धक्का लागला की, सर्व काही संपले...! त्यामुळे, या शरीराचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. हे शरीर केवळ धर्माची साधना करण्याचे माध्यम आहे.उपभाेग घेण्यासाठी नव्हे.