ज्यांना काही तरी करून दाखवायचे आहे, त्यांच्या डिक्शनरीत ‘अशक्य’ आणि ‘अवघड’ यांसारखे काेणतेच शब्द नसतात.आपले प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे चिंतन नेहमी आशादायी आणि सकारात्मक स्वरूपाचे असते.I can, I must, I will,असे त्यांचे विचार असतात.मी करू शकताे, मला करायला हवे, मी करेन. लक्ष्य जितके माेठे तितकेच ते मिळविण्यासाठी परिश्रमदेखील माेठेच असले पाहिजेत.