चाणक्यनीती

22 Jun 2023 16:24:15
 
 

Chanakya 
 
आणि पाणी स्वच्छ, शुद्ध बनेल. म्हणूनच महानदी गंगेचे पाणी ‘अमृत’ समजले जाते, पवित्र समजले जाते.तना-मनाची, शवाची अशुद्धी घालवणारे म्हणून ते मान्यता पावले आहे.
 
बाेध : ‘थांबला ताे संपला’, या उक्तीप्रमाणे सतत कार्यरत असणे, ‘"Active' ’ राहण्यानेच कुठलीही गाेष्ट चांगली (प्रवाही, सुरू) राहते. मग ताे धातू असाे, एखादा अवयव असाे, जलप्रवाहादी पंचमहाभूते असाेत की माणूस असाे! ‘टेनिसन’ त्याच्या ‘युलिसेस’मध्ये म्हणताे, ’How dull it is to pause; to make an end,To rust unburnished, not to shine in use!' !’
Powered By Sangraha 9.0