चाणक्यनीती

20 Jun 2023 17:05:42
 
 

Chanakya 
 
2. ताम्र : तांब्याच्या वस्तू, भांडी वापरणे आराेग्यासाठी हितावह असते; परंतु ही भांडी सहजासहजी स्वच्छ हाेत नाहीत, हिरवट पडतात. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात तर ारच डागाळतात.हे डाग फक्त आम्लानेच (रासायनिक प्रक्रियेने) म्हणजे चिंच, लिंबू किंवा तत्सम पितांबरी पावडरने घासल्यावरच लख्ख हाेतात, त्यांची अशुद्धी निघून जाते.
 
3. स्त्री : स्त्रीच्या जीवनात रजाेदर्शनाला, मासिक पाळीला ार महत्त्व आहे; नव्हे तिच्या स्त्रीत्वाचेच ते प्रतीक आहे. या प्रक्रियेमुळेच ती ‘माता’ हाेऊ शकत
Powered By Sangraha 9.0