अमेरिकेच्या मॅनहटन शहरात 1 हजार जाेडप्यांनी सामूहिक डिनर घेतले. त्याला फे्रंच साेसायटीत ‘ले डिनर एन ब्लँकाे’ असे म्हणतात. याप्रसंगी जाेडपी पांढरा पाेशाख घालून येतात. विशेष म्हणजे ही जाेडपी आपापला जेवणाचा डबा, टेबल आणि खुर्चीसुद्धा त्यांच्या घरूनच घेऊन येतात.