तरुणसागरजी

17 Jun 2023 14:58:49
 
 

Tarunsagarji 
 
माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याला सर्व गाेष्टी साेडून जावे लागते. जगातल्या तीन गाेष्टी अशा आहेत, ज्या मेल्यानंतरही तुमची पाठ साेडत नाहीत.पहिली पुण्य जे मृत्यूनंतर स्वर्गात घेऊन जाते, दुसरी पाप जे नरकात घेऊन जाते आणि तिसरी गाेष्ट गुरूमंत्र, जाे थेट देवापर्यंत पाेहाेचवताे. ते कार्य जे मनाला प्रसन्नता प्राप्त करून देते, तेच ‘पुण्य’ आहे.जे कार्य मनाला पश्चात्ताप देते, तेच ‘पाप’ आहे आणि महापुरुषाच्या ज्या शब्दाने किंवा वाक्याने तुमचे आयुष्यच बदलून जाते.ताेच ‘गुरुमंत्र’ हाेय.
Powered By Sangraha 9.0