रहीमने म्हटल्याप्रमाणे.‘मधुर वचन है औषधी, कटुक वचन है तीर। श्रवणद्वार है संचरै, सालै सकल सरीर।’ निंदकाला ‘चांडाळ’ (अत्यंत दृष्ट) म्हटले जाते.
बाेध : काेणतेही कृत्य करताना काया, वाचा, मनाची शुचिता (पावित्र्य) महत्त्वाची आहे. अन्यथा ते कृत्य चांडाळाच्या कृत्याप्रम ाणे हीन निंदनीय समजले जाते.