तरुणसागरजी

15 Jun 2023 15:03:05
 
 

Tarunsagarji 
 
आपल्याजवळ असलेल्या धन संपत्तीचा, गाडी बंगल्याचा अहंकार अजिबात असू नये.कारण हा खाेटा अहंकार तरी काय कामाचा ? मनुष्य जेव्हा जन्मास येताे, तेव्हा त्याचे वजन अडीच किलाे भरते आणि मृत्यू पावल्यानंतर त्याच्या चितेची राखदेखील अडीच किलाे-इतकीच भरते.मग, या अडीच किलाेच्या दरम्यान झालेल्या अडीच दिवसांच्या सुखसुविधांविषयी इतका अहंकार हवा तरी कशाला? अहंकाराचा त्याग करणेच चांगले.नाहीतरी मृत्यूनंतर आपले अस्तित्त्व अडीच किलाेही राहणार नाही.
Powered By Sangraha 9.0