2. कुत्रा : कुत्रा वाटेल ते खाताे, भुंकून बेजार करताे, मागे लागून लचके ताेडताे म्हणून त्याला तुच्छ प्राणी समजले जाते. म्हणूनच शिव्यांमध्ये ‘कुत्रा’ हा शब्दही समाविष्ट आहे.
3. रागीट मुनी : मुनी म्हणजे षड्रिपूंवर विजय मिळवलेली व्यक्ती हाेय. त्याच्या आशीर्वचनाने सर्वांचे भलेच हाेते; परंतु क्राेधावर नियंत्रण नसणारा मुनी (ऋषी) हा पटकन कुपित हाेताे.