चाणक्यनीती

13 Jun 2023 15:35:20
 
 

Chanakya 
 
माेक्षाप्रत जाण्याचा मार्ग शाेधण्यासाठी त्या वाटेला प्रवासी, अधिकारी पुरुषाचा म्हणजेच गुरूचा ‘गुरुमंत्र’ घ्यावा लागताे. याच्या श्रवणभक्तीने माेक्षाची प्राप्ती हाेते. जन्म मरणाच्या ेऱ्यातून म ाणसाची मुक्तता हाेऊन परमसुखाची प्राप्ती हाेते.
 
Powered By Sangraha 9.0