चाणक्यनीती

10 Jun 2023 14:56:59
 
 
 

Chanakya 
2. दुर्मती : श्रवणाने वाईट बुद्धीचा त्याग केला जाताे. कीर्तन, प्रवचन ऐकल्याने व्यक्ती आपल्या दुर्भावनांचा (खजील हाेऊन) त्याग करताे.मन:शुद्धी हाेऊन ताे सदाचारी बनताे. श्रीकृष्णाच्या बासरीतील दैवी संगीत ऐकून मनुष्यप्राणीच नव्हे तर पशूसुद्धा आपले क्राैर्य विसरत. अगदी वाघ-बकरीसुद्धा शेजारी बसून संगीत ऐकत. याचा अर्थ असा की, ‘सुजन वाक्य’ कानी पडल्यावर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहत नाही.
Powered By Sangraha 9.0