तरुणसागरजी

09 May 2023 14:26:53
 
 
 
Tarunsagarji
 
निंदा करणारा कात्री घेऊन िफरत असताे, तर स्तुती करणारा सुई घेऊन. कात्री कापण्याचे काम करते म्हणून तिला पायाजवळ ठेवले जाते; तर सुई जाेडण्याचे काम करते. म्हणून तिला काॅलर किंवा टाेपीमध्ये खाेवलेले असते. निंदेची कात्री िफरविणाऱ्याला शेवटी पायाखाली तुडवले जाते, तर स्तुतीची सुई घेऊन िफरणाऱ्याला प्रेमाने जवळ बसवले जाते. आता निर्णय आपण घ्यायचाय. हृदयाची चिराड करायची की हृदयाला हृदय जाेडण्याचे काम करायचे!
 
Powered By Sangraha 9.0