4. निर्लाेभी : काेणत्याही गाेष्टीची इच्छा स्वाभाविक मानली जाते, तर तिचा अतिरेक, लाेभीपणा वाईट मानला जाताे. लाेभी व्यक्ती पाहिले ते मिळविण्यासज्ञठी वाटेल ते दुष्कृत्य करायला प्रवृत्त हाेते; परंतु साधुजन, संतगण निर्लाेभी व्यक्तीच्या पायाशी पडलेल्या धनराशी, सुखे यांना तृणवत मानतात. कारण त्यांना कशाचाच लाेभ नसताे.
बाेध : कार्यतत्पर माणसांना कशाचाच अडथळा हाेत नाही.