तरुणसागरजी

07 Apr 2023 18:06:10
 
 

Tarunsagarji 
 
क्राेध म्हणजे गॅसवर ठेवलेल्या दुधाला आलेली उकळी हाेय.जाेपर्यंत उष्णता आहे ताेपर्यंत दूध उकळत राहाणार; पण उष्णता थंड पडली की, दूधही खाली बसणार. समाेरचा गरम झाल्यावर आपण शांत बसावे. ताे थाेडावेळ हा-हू करेल; मग स्वत:हूनच शांत हाेईल.अपेक्षेची उपेक्षा म्हणजे क्राेध! आपण कुणाकडून तरी एखादी रअपेक्षा बाळगताे आणि त्याच्याकडून तिची जेव्हा उपेक्षा केली जाते तेव्हा क्राेध येताे. अपेक्षा बाळगूच नका; मग क्राेध यायचा प्रश्न येताेच कुठे?
Powered By Sangraha 9.0