तरुणसागरजी

06 Apr 2023 15:24:24
 
 

Tarunsagarji 
 
हसणे म्हणजे एखाद्या औषधासारखे आहे. हे औषध खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासत नाही आणि त्याचे काही साईडइेक्टसही जाणवत नाहीत.उलट, हसण्यामुळे चेहऱ्याचा व्यायामदेखील चांगल्याप्रकारे हाेताे. मुलींच्या साैंदर्याचे रहस्य हेच आहे, की त्या पुरुषांपेक्षा जास्त हसतात. हसणे हे शरीरासाठी ‘पेन-किलर’ प्रमाणे आहे. महानगरांमध्ये लाफ्टर क्लब (हास्य क्लब) चालवले जातात. आता तर आणखी एक नवी थेरपी विकसित हाेत आहे-ती म्हणजे ‘लाफ्टर थेरपी ’! हसणे नेहमी संक्रमित हाेत असते.
Powered By Sangraha 9.0