चाणक्यनीती

27 Apr 2023 17:39:00
 
 

Chanakya 
 
शास्त्रातील सखाेल ज्ञान आपल्याला एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारे असते.त्याची अंमलबजावणी केल्यास ते आपल्याला नक्कीच ायद्याचे ठरते. शास्त्रांच्या नाना विषयांशी निगडित विविध शाखा असतात.
 
4. सदाचार : सदाचार म्हणजेच सत्याचे आचरण करणे हाेय. सत्यवादी, सदाचारी व्यक्ती सगळ्यांनाच आवडतात. अशा व्यक्ती सर्व ठिकाणी पूजनीय असतात.
 
5. शांत मनुष्य : शांत मनुष्य हा स्वत: शांत राहून इतरांना शांत राहण्यास प्रवृत्त करताे, शांत स्वभावामुळे मनुष्य हा पूजनीय ठरताे.
या व्यक्तींना जर काेणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत त्रास देत असेल तर त्याची बडबड ही व्यर्थच असते.
 
बाेध : वेदाध्ययन करणारे पंडित, शास्त्रवत आचरण करणाऱ्या तथा शांतवृत्ती असणाऱ्या व्यक्ती या नेहमी पूजनीय असतात. त्यांची निंदा करणे अत्यंत वाईट आहे.
Powered By Sangraha 9.0